Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे नाव ‘ठाकरे सेना’ करा: उदयनराजेंचे टीकास्त्र

najarkaid live by najarkaid live
January 14, 2020
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेचे नाव ‘ठाकरे सेना’ करा: उदयनराजेंचे टीकास्त्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  भारतीय जनता पक्षाचे नेते, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यानी आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले, अशा शब्दांत उदयनराजे यानी शिवसेनेवर टीका केली. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा सवाल करतानाच महाराजांचे नाव घेत असाल तर त्या प्रमाणे वागा, असा सल्लाही उदयनराजेंनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना ‘आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा’ असे बोलही त्यांनी शिवसेनेला सुनावत शिवसेनेवर पलटवार केले. 

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोईचे असेल, तेव्हा महाराजांचेन नाव घ्यायचे आणि सोईचे नसेल तेव्हा ते काढून टाकायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारले होते का?

वादग्रस्त पुस्तकावर आता वंशजांनी बोलावे या संजय राऊत यांच्या विधानाची गंभीर दखल घेत उदयनराजेंनी संजय राऊत आणि शिवसेनेवर आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आले होते का, असा सवाल त्यांनी केला. यांनी महाशिवआघाडी, शिव का काढून टाकले?, सोई प्रमाणे वापर करायचा सोईप्रमाणे महाराजांचं नाव काढून टाकायचं. शिववडा, हे वडा तो वडा. छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान आहे आणि तुम्ही वडापावला महाराजांचे नाव देता, अशा शब्दांत उदयराजेंनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवारांवर टीका: उदयनराजेंवर आव्हाडांचा पलटवार

Next Post

जाणता राजा’ उपमाही गैर; उदयनराजेंचा पवारांना टोला

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
जाणता राजा’ उपमाही गैर; उदयनराजेंचा पवारांना टोला

जाणता राजा' उपमाही गैर; उदयनराजेंचा पवारांना टोला

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us