Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना महिला आघाडी आयोजित प्रथम ती महिला संमेलन सोहळा !

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in जळगाव
0
शिवसेना महिला आघाडी आयोजित प्रथम ती महिला संमेलन सोहळा !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता स्त्रीत असल्यामुळे महिलांना समाजात आदराचे स्थान मिळवून देण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्याअनुषंगाने युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असून शिवसेनेचे कार्यसम्राट आ.किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महिलांसाठी स्वतःचा आत्मविश्वास बळकटीसाठी, स्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी यासाठी प्रथम ती महिला संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

या संमेलनास डॉ.शुभा राऊळ (मुंबई म.न.पा.चे माजी महापौर), शितल म्हात्रे (मुंबई म.न.पा.नगरसेविका) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील महिलांसाठी शनिवार दि.21 सप्टेंबर 2019 रोजी ’प्रथम ती’ महिला संमेलन महालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी पाचोरा-भडगाव तालुक्यातील व शहरातील संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, महिला-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे विनम्र आवाहान शिवसेना महिला आघाडी पाचोरा व भडगाव यांच्या तर्फे करण्यात केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्व. बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा

Next Post

मनपाच्या शेकडो गाळेधारकांचा आयुक्त व उपमहापौरांना घेराव

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मनपाच्या शेकडो गाळेधारकांचा आयुक्त व उपमहापौरांना घेराव

मनपाच्या शेकडो गाळेधारकांचा आयुक्त व उपमहापौरांना घेराव

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us