Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

najarkaid live by najarkaid live
November 4, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई / नवी दिल्ली – राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होत असताना दिल्लीतही यावरून राजकीय वातावारण तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी सोमवारी दिल्लीत पोहोचले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवणडूक एकत्रित लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू आहे. अशात भाजपने एकटेच आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेचा इशारा दिला आहे. तरीही हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार आणि महायुतीचीच सत्ता स्थापित होणार असे सोमवारी सुत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, “शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या जे काही होत आहे, ते निव्वळ दबावाचे तंत्र आहे. निवडणूक होण्यापूर्वीपासून दोन्ही पक्ष एकत्रित आहेत. आणि सत्ता देखील दोघे मिळूनच स्थापित करणार आहेत. राष्ट्रवादीबद्दल बोलावयाचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आम्ही केवळ ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेऊन सरकार स्थापनेची वाट पाहणार आहोत.”

निवडणुकीच्या वेळी सत्तेचे समान वाटप (मुख्यमंत्री पदावरही) होणार असे आश्वासन भाजपकडून मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला. परंतु, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. या पदावर पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच राहतील असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव कितपत यशस्वी होतो हे तुर्तास सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 288 पैकी 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तर शिवसेनेकडे 56 जागा आहेत. तरीही शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापित करता येणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात, आमदार रवी राणांचा दावा

Next Post

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us