Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसमणी सरपंचपदी सौ.कल्पना पाटील यांची बिनविरोध निवड

najarkaid live by najarkaid live
December 2, 2019
in जळगाव
0
शिरसमणी सरपंचपदी सौ.कल्पना पाटील यांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा – तालुक्यातील शिरसमणी येथील ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.कल्पना सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  सौ.कल्पना पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. हि निवड दि.२ डिसेंबर रोजी ग्रा.पं.कार्यालयात आयोजीत सभेत करण्यात आली.

13 सदस्या पैकी 9 सदस्य हजर होते तर 4 सदस्य गैरहजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी पी. ए.पाटील यांनी कामकाज पहिले. तर ग्रामसेवक गणेश आल्हट निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे संचालक चेतन पाटील, मा.सरपंच कैलास नाना पाटील, मा.सरपंच सुदाम पाटील, मा.सरपंच बाळासाहेब पाटील, मा.सरपंच तुकाराम माळी, सदस्य भटुशेठ शिंपी, उपसरपंच दशरथ नाईक, सदस्य शाम वंजारी, सदस्य अंबादास सोनार, सदस्य गौतम पवार, छोटू पाटील, विट्ठल पाटील, शाम शिंपी, जगतराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

झेडपीत विखे सत्ता राखणार की महाआघाडी सत्तेत येणार ?

Next Post

पाचजणांची फाशी कायम; उच्च न्यायालयाचा निकाल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचजणांची फाशी कायम; उच्च न्यायालयाचा निकाल

पाचजणांची फाशी कायम; उच्च न्यायालयाचा निकाल

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us