Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षिका श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन यांना समाजरत्न पुरस्कार

najarkaid live by najarkaid live
September 5, 2021
in जळगाव
0
शिक्षिका श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन  यांना समाजरत्न पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणिजन आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन सोहळ्यात प्रदान करण्यात आला,त्यांना हा पुरस्कार त्यांच्या आतापर्यतच्या शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक कामाबद्दल देण्यात आला,पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,ट्रॉफी ,मेडल,महावस्त्र ,मानाचा फेटा असे आहे.

श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन(सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील)यांना या आधी देखील मानम फाऊंडेशन आंध्रप्रदेश व नाथनायग्रुप तामिळनाडू यांच्या तर्फे संयुक्तरित्या “रवींद्रनाथ टागोर सेवा रत्न” पुरस्कार बहाल करण्यात आला,श्रीमती सुवर्णा पाटील यांनी रांगोळीकला क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला.दरवर्षी हा पुरस्कार नामवंताना दिला जातो.सध्या कोरोना परिस्थिती पाहता हा पुरस्कार online मिळाला.सौ. सुवर्णा पाटील यांना आत्तापर्यंत गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक चा साने गुरुजी आदर्श शिक्षिका पुरस्कार,धुळे वेल्फेअर असोसिएशनचा, आदर्श कलाध्यापक पुरस्कार,अजिंठा आर्ट अकादमी सांगोला कलाश्री पुरस्कार, क्षितिज फाऊंडेशन मुंबईचा असपायरिंग वूमन 2020 पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत,सुवर्णा पाटील यांनी आत्ता पर्यंत रांगोळी या माध्यमातून मतदान जनजागृती ,ग्राम स्वच्छता अभियान जनजागृती,कोरोना जनजागृती,शाहिद जवान श्रद्धांजली रांगोळी,मराठी राजभाषा दिन, दसरा दिवाळी शुभेच्छा,मराठी नववर्ष स्वागत,बेटी बचाओ बेटी पढाओ,अशा विविध सामाजिक रांगोळ्या या पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक,छ. संभाजी राजे चौक,रेल्वे स्टेशन,बस स्टॅण्ड,पाचोरा न्यायालय,पोलीस स्टेशन,शाळा,कॉलेज चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी स्व खर्चाणे,कधी कधी विविध संस्थेच्या माध्यमातून रांगोळ्या काढून जनजागृती व संदेश दिले,त्यानी रांगोळी सोबतनृत्य, गायन ,अभिनय यातही खूप बक्षिसे मिळवली आहेत.

जळगाव येथे झालेल्या सम्राज्ञी खान्देशची 2020 या स्पर्धेत City queen of खान्देश हा किताब मिळाला आहे .तसेच रांगोळीत व्यक्तिचित्र रांगोळी(पोट्रेट)या प्रकारातही त्यांनी महात्मा गांधी,सरदार पटेल अशा महापुरुषांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत, जळगाव येथे झालेल्या शिक्षणाची वारी या विभागीय कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी काढलेल्या रांगोळ्या खूप लोकप्रिय ठरल्या ,या कार्यक्रमाला हजारो शिक्षक व विद्यार्थ्याणी भेटी दिल्या होत्या त्यात त्यांच्या रांगोळ्यांचे खूप कौतुक झाले,बहिणाबाईंची हुबेहूब पोट्रेट रांगोळी आकर्षणाचा विषय ठरली व ,या कलेसोबतच त्या विद्यार्थ्याणसाठी सुंदर हस्ताक्षर छंदवर्ग च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले आहेत ,सध्या देवनागरी मराठी सुलेखन, इंग्रजी सुलेखन(कॅलिग्राफी)वारली आर्ट अशा विविध कलांचे क्लास कोरोना मुळे प्रत्यक्ष घेता येत नाहीत म्हणून मोबाईच्या माध्यमातून online पद्धतीने विद्यार्थ्यांना कला शिकवत आहेत त्यामुळे त्या मुंबई,पुणे,नाशिक,जालना,जळगाव जिल्ह्यातील,तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत व विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रिय व आवडत्या शिक्षिका ठरल्या आहेत. ,खूप वर्षापूर्वी त्यांनी ” *पाचोरा माय लेडी आयडल “ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकली होती. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.अजूनही त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू आहे,त्यांच्या या कलाक्षेत्रातील कार्याची अनेक सामाजिक संस्था दखल घेत आहेत व त्यांना मार्गदर्शनासाठी देखील आमंत्रित करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यातील कार्यक्रमात उसळलेली ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं…

Next Post

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us