Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी 10 रोजी भव्य पेन्शन मेळावा

najarkaid live by najarkaid live
January 6, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती यांचा 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी भव्य पेन्शन मेळावा जळगाव येथे शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. या मेळाव्याला डॉ सुधीरजी तांबे पदवीधर आमदार ,शिक्षक आमदार किशोर दराडे नाशिक व सर्व जिल्हाध्यक्ष व कोर कमिटी सदस्य शिक्षण संघर्ष संघटना , महाराष्ट्र राज्य व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी केले आहे.

शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान दिले.
पण या ठिकाणी कर्मचारी वेठीस धरला गेला.2005 नंतर शासनाने जुनी पेन्शन बंद केली आहे तरीही 2005 पुर्वी विना वेतन घेत अध्यापन करणारे शिक्षकांना जुन्या पेंशनसाठी आंदोलन करावे लागत आहे हि शोकांतिका आहे.शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित व अशंत अनुदानित शाळेतील सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरले जाते व त्यांना नियमित वेतन श्रेणी मिळते मग त्यांना जुनी पेन्शन का नको? यासाठी संघर्ष समितीच्या संगीता शिंदे यांनी 385 पेन्शन शिलेदारांच्या आमरण उपोषणाची दखल घेत शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रश्नाची दखल घेतली. व यासाठी विधान परिषदेच्या सभापती महोदय यांच्या दालनात बैठक संपन्न झाली व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करत शासनाने पुन्हा कुरघडी करत 10 जुलै 2020 ला अधिसूचना काढली .अधिसूचना रद्द करण्यासाठी राज्यभर संघटनेचे पदाधिकारी यांनी आंदोलन करून ती आधिसुचना 11 डिसेंबर 2020 ला शासनाने मागे घेण्यासाठी भाग पाडले.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेचा मार्ग मोकळा झाला होता. तरीसुद्धा शासनाने कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत सम्यक समितीची निर्मिती केली ही समिती का? कशासाठी ?या अशा अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जळगावला पेंशन मेळाव्यात संगीताताई शिंदे (अध्यक्ष शिक्षण संघर्ष समिती) या मार्गदर्शन करूण पुढची दिशा ठरवणार आहेत.
भाजपचे सरकार सत्तेवर असताना विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष होता. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांनी जुनी पेन्शन चा मुद्दा अनेक विधिमंडळ अधिवेशनात व सभागृहात मांडला होता. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवण्यासाठी मी शांत बसणार नाही असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मग तेच अजित पवार आज सत्तेत उपमुख्यमंत्री पदावर असताना वेगवेगळ्या समित्या स्थापन करून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना का देत नाही असा प्रश्न राज्यातील 34 ते 35 हजार कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व मंत्री आमदार व विरोधी पक्ष यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जुन्या पेंशनचा
प्रश्न मार्गी लावावा व पेन्शन पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जुन्या पेन्शन मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळावे यशस्वी करावा असे आव्हान शिक्षण संघर्ष संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, दिनेश पाटील जळगाव तालुकाध्यक्ष ,राजेश भटनागर चाळीसगाव तालुकाध्यक्ष, प्रभुदास पाटील अमळनेर तालुकाध्यक्ष, कैलास माळी चोपडा तालुका अध्यक्ष ,जे के पाटील धरणगाव तालुकाध्यक्ष ,एकनाथ बोरनारे, रावेर तालुकाध्यक्ष ,जे .के देशमुख पाचोरा तालुकाध्यक्ष ,ईश्वर महाजन अमळनेर प्रसिद्धीप्रमुख व सर्व संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे

एक नोव्हेंबर 2005 रोजी नियुक्त असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 10 जानेवारीला होणाऱ्या जळगाव जिल्ह्यात मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपली ताकद शासनाला दाखवून द्यावी . पेंशन हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोणत्याही प्रकारची सभब न दाखवता खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे

संभाजी पाटील चाळीसगांव
जिल्हाध्यक्ष
शिक्षण संघर्ष समिती जळगांव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार ; दोन सत्रात प्रत्येकी चार तास सुरू राहणार दुकाने

Next Post

लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us