Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षक भरतीचे रॅकेट उघडे करून दोषी संस्थाचालकांना तुरुंगात पाठवणार – आ.किशोरआप्पा पाटील

najarkaid by najarkaid
December 14, 2019
in Uncategorized
0
शिक्षक भरतीचे रॅकेट उघडे करून दोषी संस्थाचालकांना तुरुंगात पाठवणार – आ.किशोरआप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा तालुका सह जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी संख्या दाखवून बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट उघडे करून दोषी संस्थाचालकांना तुरुंगात पाठवणार
  • आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पत्रकार परिषदेत बोगस संस्थाचालकांना इशारा 

पाचोरा (प्रतिनिधी)-  पाचोरा तालुका सह महाराष्ट्रातील संस्थाचालकांनी बोगस विद्यार्थी संख्या दाखवून बोगस शिक्षक भरती करणाऱ्या दोस्ती संस्थाचालकांना तुरुंगाची हवा दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एडवोकेट दिनकर देवरे पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटील शिवसेना किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील राजू पाटील उपस्थित होते आमदार पाटील पुढे म्हणाले की जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन हे 2015 पर्यंत जळगाव जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी होते नंतर त्याची बदली नाशिक महानगरपालिकेत शिक्षण विभागात उपयुक्त पदावर झाली महाराष्ट्र शासनाने 2012 नंतर कोणत्याही भरतीचे अधिकार धिकार्‍यांना दिलेले नव्हते त्यामुळे 2012 च्या आधी बोगस बोगस विद्यार्थी पटसंख्या उगच मास्टर तयार करून मागील अधिकारी यांच्या सहीचा स्कॅन करून बोगस शिक्षकांचा प्रस्ताव उपसंचालक नाशिक यांच्याकडे यांच्याकडे पाठविले परंतु तत्कालीन शिक्षणाधिकारी हे नाशिकला असल्यामुळे त्यांना यासंबंधी आपल्या सहीचा बोगस स्कॅन करून उपसंचालकांकडे संस्थाचालक बोगस बस भरतीचे प्रस्ताव पाठवत असल्याचे त्यांना खात्रीलायक समजले या बोगस भरती प्रकरणी प्रस्ताव प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांना दिनांक पाच अकरा 2019 रोजी लेखी पत्राद्वारे संबंधित संस्थाचालक हे बोगस कर्मचारी भरती करून नेमणूक करून माझी स्वाक्षरी करून स्कॅन करून प्रस्ताव शारदा साठी आपल्या कार्यालयात पाठवले असल्याचे समजते या संस्थांची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी व्हावी आपल्या माहितीस्तव काही शाळांची नावे मी आपणास पाठवीत आहे अशाच पद्धतीची बनावट सह्या खोटे आवक-जावक क्रमांक असलेली प्रकरणे दाखल होत आहे एक पिके शिंदे विद्यालय पाचोरा दोन जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर सिंधी तीन सिंधी हायस्कूल जळगाव चार श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराड या शाळेने दाखल केलेल्या मूल्यांकन प्रस्ताव पास माध्यमिक विद्यालय पथराळ तालुका चाळीसगाव सहा माध्यमिक विद्यालय मुंदखेडा तालुका चाळीसगाव उपरोक्त प्रकरणा शिवाय अजूनही काही प्रकरणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कृपया आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी व्हावी ही नम्र विनंती ती आपला विश्वासू देविदास महाजन शिक्षणाधिकारी अशा प्रकारचे पत्र त्यांनी उपसंचालक यांना दिल्याचं आमदार किशोर पाटील यांनी पुराव्यांनिशी पत्रकार परिषदेत सांगितले त्याच प्रमाणे पाचोरा शहरातील नवीन आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा नवीन या विद्यालयात 12 12 2019 पर्यंत विद्यार्थी पटसंख्या ही 200 आहे शिक्षक भरती मात्र 14 शिक्षकांना नियुक्त्या दिलेले आहे या विद्यालयाला फक्त आठ शिक्षकांची मान्यता आहे उर्वरित सहा शिक्षकांची बोगस भरती ही बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून करण्यात आलेली आहे त्या शिक्षकांची नावे खालील प्रमाणे संगीता मनोहर सोनवणे वैशाली पूरन दास राठोड नितीन मिठाराम सोनवणे निखिल विकास नाईक मयूर किसन महाजन संदीप दिनकर पाटील या या बोगस विद्यार्थी पटसंख्या व बोगस शिक्षक प्रकरणी पाचोरा तालुक्यासह जिल्ह्यात आणि महाराष्ट्र संस्थाचालकांना मध्ये खळबळ उडाली असून अजूनही बरेच संस्थाचालक दोषी आढळून येतील आणि दोषींना तुरुंगात पाठवल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील स्वच्छता सेवा निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात!

Next Post

ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत  इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us