Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटाला मनसेत विलीन करणार का?? ऐका राज ठाकरेंचं उत्तर..

Editorial Team by Editorial Team
July 24, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. मात्र आमदारकी टिकवण्यासाठी या बंडखोर गटाला कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल अस म्हंटल जात आहे. त्यांच्यासमोर राज ठाकरे यांचा मनसे आणि बच्चू कडू यांचा प्रहार या 2 पक्षांचा पर्याय आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शिंदे गटाकडून प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन, असं म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिती वर भाष्य करत विविध विषयांवर आपलं मत मांडले. शिंदे गटातील आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे जर शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण माझ्यासाठी सर्वात आधी माझा महाराष्ट्र सैनिक असेल आणि बाकी सगळे नंतर असतील, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. आख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून उद्धव ठाकरे आपल्या माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ

Next Post

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी – आयुक्त विद्या गायकवाड

वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी - आयुक्त विद्या गायकवाड

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us