Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

najarkaid by najarkaid
February 14, 2023
in जळगाव
0
शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित “शिंदे इंटरनॅशनल स्कूल” मधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज ता.13 रोजी उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये इयत्ता दहावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळी संस्थेतर्फे निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीतिका अग्रवाल, आदिती पोतदार, श्रुतिका जगदीश तेली यांनी विद्यालयातील आनंददायी आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या वतीने सुधीर गोडसे सर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “भारतीय संस्कृतीचे मूल्य जोपासत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण” देणे हा संस्थेचा उद्देश सफल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जगाच्या आकाशात गरुड झेप घ्यावी.” तसेच “या संस्थेशी, संस्थेतील शिक्षक तसेच वर्गमित्रांशी नेहमी नाळ जोडून ठेवावी, जगात जीवन जगताना चांगल्या मित्रांची मैत्री करा, व स्वतः सुद्धा एक चांगले मित्र बना” असा संदेश प्रा शिवाजी शिंदे यांनी यावेळी दिला.

“शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक परिपूर्ण नागरिक घडवणारे शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यात उंच ध्येय ठेवून मार्गक्रमण केले तर तुमच्या सोबतच संस्थेचा नावलौकिक वाढेल” असे उद्गार प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षक चंद्रकांत परदेशी, विजेता शर्मा मॅडम, राहुल तोतला, श्वेता शिरुडे, विजय महाजन,वर्षा देशमुख, मंगला गोडसे उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षिका रक्षंधा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज; सातवा वेतन आयोग लागू होणार, पण कधीपासून?

Next Post

पहाटच्या शपथविधीवर फडणवीसांच्या खळबळजनक दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणले वाचा..

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

पहाटच्या शपथविधीवर फडणवीसांच्या खळबळजनक दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणले वाचा..

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us