Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहीर विठ्ठल महाजन यांची जिल्हा सदस्य पदी तर ॲड. दिपक पाटील  यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
November 13, 2020
in सामाजिक
0
शाहीर विठ्ठल महाजन यांची जिल्हा सदस्य पदी तर ॲड. दिपक पाटील  यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
ADVERTISEMENT
Spread the love

 पाचोरा, (प्रतिनिधी) – शासन मान्य ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांची तर पाचोरा तालुका अध्यक्ष पदी अॅडव्होकेट दिपक विठ्ठल पाटील यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष- हेमंत  भांडारकर यांनी अमळनेर येथे झालेल्या बैठकीत नियुक्ती केली.

बैठकीस उपाअध्यक्ष- साहित्यिक अ.फ.भालेराव (मुक्ताईनगर),कार्याध्यक्ष- अशोक महाजन रावेर,सहकार्याध्यक्ष-अॅडव्होकेट कृतिका आफ्रे पारोळा,कार्य उपाध्यक्ष-पत्रकार कुंदनसिंह ठाकुर एरंडोल,कार्यवाह-प्रा.डाॅ.अविन्त पाटील जळगाव,सहकार्यवाह-पत्रकार कैलास महाजन एरंडोल,उप कार्यवाह-शितल जडे जळगाव,सचिव-अॅडव्होकेट जास्वंदी भंडारी भुसावळ,सहसचिव-सुनिल पाटील सावदा,कोषअध्यक्ष-रूपेश महाजन अडावद,सहकोषअध्यक्ष-केदारनाथ पाटील चोपडा,सदस्य-प्रा.सुरेश कोळी भडगाव,सदस्य-मनोज महाजन पिंपळी,सदस्य-भैय्यासाहेब निर्मलकुमार भालेराव मुक्ताईनगर,सदस्य-प्रा.वासुदेव पाटील जळगाव,जिल्हा कार्यालय प्रमुख- ॲडव्होकेट कुंदन साळुंखे अमळनेर, पदाधिकारी व कार्यकरते बहुजन समाज मंडळी उपस्थित होते,

शाहिर माऊली विठ्ठल महाजन यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन ( जळगाव ),संघटनेचे प्रदेश तुकाराम महाराज निंबाळकर,प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,प्रदेश कार्यवाह सतीष साकोरे,डॉ.प्रविण माळी (पाचोरा) आदींनी अभिनंदन केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणा नदीपात्राचे ‘दिवाळे काढून’ दिवाळी होतेय साजरी…

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ;अपात्र लाभार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही लाभाची रक्कम परत करता येणार

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ;अपात्र लाभार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही लाभाची रक्कम परत करता येणार

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us