Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आजपासून ‘नॉन कोविड’ सुविधा

najarkaid live by najarkaid live
July 21, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय  नाॅन कोविड रूग्णालय म्हणून घोषित  जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

Lजळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ जुलै रोजी पासून कोरोनाविरहित (नॉन कोविड) सेवा सुरु होत आहे. गेल्या ४ महिन्यांपासून हे रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुले होते. सकाळी ८. ३० ते १ वाजेपर्यंत ओपीडी रुग्णालयाच्या आवारात सुरु राहील.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मुख्य गेट क्रमांक १ मधून येत आवारात असलेल्या केसपेपर विभागातून केसपेपर घेऊन ओपीडीमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा घेता येईल. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी नेहमीप्रमाणे अपघात विभागात सेवा सुरु राहणार आहे. बुधवारी २१ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सकाळी ओपीडी विभागात जाऊन पाहणी करीत अधिकारी, कर्मचारी यांना विविध सूचना केल्या. यावेळी उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. बाळासाहेब सुरोशे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आजारावर इलाज घेण्यासाठी येताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड आणावे. नागरिकांना मदतीसाठी जनसंपर्क कक्ष सुरु राहणार आहे. वाहन पार्किंगकरीता गेट क्र. २ चा वापर करावा व रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार

Next Post

घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन कापु नये ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Related Posts

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us