Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शावैम मध्ये घडले माणुसकीचे दर्शन आदिवासी पाड्यातील कर्करोगपीडित महिलेचे वाचविले प्राण

najarkaid live by najarkaid live
December 25, 2020
in जळगाव
0
शावैम मध्ये घडले माणुसकीचे दर्शन आदिवासी पाड्यातील कर्करोगपीडित महिलेचे वाचविले प्राण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा येथील आदिवासी समाजाची महिला…परिस्थिती अत्यंत गरिबीची… कसेबसे प्रवासासाठी पैसे जोडून जिल्ह्याच्या रुग्णालयात मोठ्या आशेनं आली… तिची गंभीर अवस्था पाहून तत्काळ वैद्यकीय अधिकारी धावले… तब्बल सात दिवस उपचार करून महिलेची स्थिती पूर्वपदावर आणली… होय, हे सर्व आशादायी घडलेय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनाव्यतिरिक्त आजारांची ओपीडी दि. १७ डिसेंबर रोजीपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी पहिलीच रुग्ण म्हणून (वय ४०) या महिलेचा केसपेपर देऊन स्वागत करण्यात आले होते. या महिलेला रक्तस्त्राव होत होता. महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असल्याने महिलेची प्रकृती खालावत होती. त्यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी तपासणी केल्यावर महिलेला दाखल करून घेतले.

ऑक्सिजन कमी होत असल्याने तत्काळ त्यांना व्हेंटिलेटरची अद्ययावत सुविधा देऊन ऑक्सिजन पातळी वाढविली. तसेच हिमोग्लोबिन २.५ ग्राम होता. ४ रक्ताच्या पिशव्यादेखील गेल्या सात दिवसात महिलेला उपचारासाठी देण्यात आल्या.

सदर महिला ह्या अतिदक्षता विभागात दाखल होत्या. ‘नॉन कोव्हीड’ झाल्यानंतर पहिलेच प्रकरण आव्हानात्मक होते. मात्र अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अश्विनी घैसास, डॉ. सुधीर पवनकर, अधिपरिचारिका निर्मला बालोद यांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वी उपचार केले.

सदर महिलेला पुढील उपचार कॅन्सरच्या रेडिओथेरपीसाठी औरंगाबाद येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे दि. २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले.

औरंगाबाद येथे नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झंवर, रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल यांनी महिलेच्या परिवाराला सहकार्य केले. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऍड.बबन बाहेती क्रिकेट स्मृती चषक स्पर्धा ३० पासून

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवस ओपीडी बंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवस ओपीडी बंद

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us