Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळा सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटलांनी दिला ‘हा’ सल्ला

Editorial Team by Editorial Team
January 21, 2022
in राज्य, राजकारण
0
शाळा सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटलांनी दिला ‘हा’ सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. असं असलं तरी मात्र २४ तारखेपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले नेमकं पाटील?
“कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, असे म्हणत पाटील यांनी पवारांना सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पुणे या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. अशा परिस्थितीत शाळा या सुरु कराव्या लागणार आहेत. ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे. त्या वर्गात 10 विद्यार्थ्यांना बोलवावे. अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी पुण्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार आहे.

पुण्यात शाळा सुरु करायच्या असतील तर काही गोष्टीचा विचार हा करावा लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडणे, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करावा, असा सल्ला यावेळी पाटील यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात भाजप आमदारासह १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल, काय आहे कारण?

Next Post

फ्लिपकार्ट सेलचा धमाका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
फ्लिपकार्ट सेलचा धमाका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट

फ्लिपकार्ट सेलचा धमाका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us