Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

najarkaid live by najarkaid live
July 30, 2025
in जळगाव
0
शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यारे विवेकानंद प्रतिष्ठान संचालित शानबाग विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल व पंढरपूर वारीचे महत्व पटवून देणारी गाईड या एकांकिकेचा प्रयोग करण्यात आला. नाट्यरंग जळगाव निर्मित या एकांकिकेच्या सादरीकरणाने विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी पंढरपूर वारीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्वाचा भावस्पर्शी अनुभव घेतला.

गाईड या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून,  कलावंत सुहास दुसाने व अथर्व रंधे यांनी उपस्थित बालप्रेक्षकांना या सादरीकरणाचा आनंद दिला. एकांकिकेचे पार्श्वसंगीत पियुष भुक्तार तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती.

सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंच व्यवस्था केली होती.
नाट्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव बालप्रेक्षकांना अनुभवता आला. एकांकिका सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले.  शालेय पातळीवर अशा प्रकारच्या कलाकृती विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक प्रभाव टाकते, याची प्रचीती यावेळी आली.

Spread the love
Tags: #JalgaonNews
ADVERTISEMENT
Previous Post

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

Next Post

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य आणि करिअर मार्गदर्शन (31 जुलै 2025)

Related Posts

सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना 'समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित

August 4, 2025
जळगाव हादरला! अंधारात दबा धरून बसलेला नराधम, अन् काही क्षणांतच अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार

Jalgaon rape case : जळगाव हादरला! अंधारात दबा धरून बसलेला नराधम, अन् काही क्षणांतच अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार

August 3, 2025
10th Student Suicide: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्याची सुसाईड, जळगाव हादरलं!

10th Student Suicide: दहावीच्या विद्यार्थ्याची सुसाईड, जळगाव हादरलं!

August 3, 2025
International Drug Connection | जळगाव जिल्ह्यातील ड्रग प्रकरणात ‘इंटरनॅशनल कनेक्शन’ उघड!

International Drug Connection | जळगाव जिल्ह्यातील ड्रग प्रकरणात ‘इंटरनॅशनल कनेक्शन’ उघड!

August 3, 2025
खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

August 2, 2025
Breking news : जळगावातील मोठी घटना : माजी नगरसेवक बंटी जोशी यांनी केली आत्महत्या!

Breking news : जळगावातील मोठी घटना : माजी नगरसेवक बंटी जोशी यांनी केली आत्महत्या!

August 2, 2025
Next Post
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य आणि करिअर मार्गदर्शन (31 जुलै 2025)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना 'समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

सर्पमित्र मयूर वाघुळदे यांना ‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित

August 4, 2025
Veldode khanyache fayde : वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

Veldode khanyache fayde : वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

August 4, 2025
Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये

August 4, 2025
Mahakal Mandir Aarti : भस्म शृंगार आरती – उज्जैन महाकाल मंदिरातील दिव्य आरतीचे रहस्य

Mahakal Mandir Aarti : भस्म शृंगार आरती – उज्जैन महाकाल मंदिरातील दिव्य आरतीचे रहस्य

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Rashi bhavishya :नवीन आठवडा, नवीन संधी आणि नवीन शक्यता ; साप्ताहिक राशी भविष्य वाचा

Rashi bhavishya :नवीन आठवडा, नवीन संधी आणि नवीन शक्यता ; साप्ताहिक राशी भविष्य ४ ते १० ऑगस्ट वाचा

August 4, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us