Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म

Editorial Team by Editorial Team
May 26, 2023
in जळगाव
0
शरीर एकच, पण, दोन डोकं, दोन हात-पाय ; जळगावत शरीराने जुळलेल्या मुलींचा जन्म
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावात एका महिलेने तीन मुलींना जन्म दिला. यापैकी एक मुलगी ही सामान्य आहे तर दोन मुलीला शरीराने जुळलेल्या आहेत.  त्यांना एकच हृदय व दोन हात, दोन पाय आहेत. दरम्यान दोघेही जुळलेल्या मुली सुखरुप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव शहरातील माहेर असलेली विवाहिता मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. या विवाहितेला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीला गर्भधारणा राहिली, तिच्यावर जळगावातील नवाल हॉस्पिटल, याठिकाणी डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे उपचार सुरु होते. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले.

त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ मात्र सुरक्षित असल्याचेही तपासणीत निदान झाले. निदानानंतर डॉक्टरांनी विवाहितेच्या पतीसोबत चर्चा केली, त्यानंतर विवाहिता व तिचे पती या दोघांनी प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा,,

उष्णतेपासून जळगावकरांना मिळणार दिलासा! जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी

ग्राहकांना धक्का! SBI सह ‘या’ बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लागणार शुल्क

ग्राहकांना झटका! 1 जूनपासून Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर महागणार, पहा किती रुपयांची वाढ होणार..

नोटाबंदी, 370, बालाकोट… 9 वर्षात मोदी सरकारचे धक्कादायक निर्णय

डॉ. नवाल यांनी  शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. या महिलेने एकाचवेळी तीन मुलींना जन्म दिला आहे. यात एक मुलगी ही सर्वसामान्यपणे जन्माला आली आहे. तर इतर दोघी एकमेकांना जुळलेल्या असून जुळ्या जन्माला आल्या आहेत. नवजात जुळ्या लेकींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र जुळलेले आहेत, दोघींना एकत्रच दोन हात आणि दोन पाय आहेत. तर दोघांना हृदय सुध्दा एकच असल्याने एकाच हृदयावर दोघांचाही श्वास आणि जीवन आयुष्यभरासाठी अवलंबून असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना मातृशोक

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी..! राज्याच्या ‘या’ खात्यात निघाली 446 जागांसाठी भरती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

नोकरीची सुवर्णसंधी..! राज्याच्या 'या' खात्यात निघाली 446 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us