Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचा धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द

Editorial Team by Editorial Team
July 7, 2023
in जळगाव, राजकारण
0
सगळ्यात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शरद पवार यांच्या जळगाव धुळे दौऱ्याबाबत मोठी बातमी आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले होते मात्र सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे शरद पवार सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत. त्यामुळे त्यांचा धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र शरद पवार शनिवारी येवल्यात जाहीर सभा घेणार आहे.

हे पण वाचा..

अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल; काय आहे तुम्हीच पहा

मुलीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केला, रागाच्या भरात सरपंच बापाने केलं भयंकर..

गतिमंद मुलीवर शारीरिक संबंध निर्माण केले ; पीडिता राहिली गर्भवती, पारोळ्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक ! जळगावात सुसाइड नोट लिहून 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शरद पवारांची शनिवारी येवला येथे सभा आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार आठ दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचे माध्यमानाई वृत्तदिले आहे. शनिवारी येवल्यातील सभेनंतर शरद पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती दिली गेली आहे. आठ दिवसांनंतर शरद पवार धुळे आणि जळगाव जिल्ह्यांचा दौरा करण्याची शक्यता आहे.

Spread the love
Tags: #Sharad Pawar#शरद पवार
ADVERTISEMENT
Previous Post

अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल; काय आहे तुम्हीच पहा

Next Post

‘या’ सरकारी बँकेत निघाली 1000 जागांसाठी भरती; पात्रता घ्या जाणून..

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

'या' सरकारी बँकेत निघाली 1000 जागांसाठी भरती; पात्रता घ्या जाणून..

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us