Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शपथविधीला उपस्थित असणारे आमदार कोकाटे नॉट रिचेबल

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
शपथविधीला उपस्थित असणारे आमदार कोकाटे नॉट रिचेबल
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक –  राज्यातील रंगलेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्र्यांच्या शपथवेळी अजितदादांसोबत सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित होते. राजभवनावर झालेल्या या प्रसंगी राष्ट्रवादीच्या 15 आमदारांची उपस्थिती होती. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह नाशिकमधून दिलीप बनकर आणि नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती देखील महत्वाची मानली गेली. बनकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे अजितदादांसोबतची त्यांची उपस्थिती राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

कोकाटे यांची भूमिका नेहमीप्रमाणेच बंडखोरीची राहिली असून शपथविधी आटोपल्यावर ते अखेरपर्यंत अजितदादांसोबत होते. या घडामोडीत त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचा भ्रमणध्वनी व्यस्त असल्याचे दाखवत होता. त्यानंतर मात्र कोकाटे नॉट रिचेबल झाले. शपथविधी आटोपल्यावर राजभवनावर राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार पवार यांना येऊन भेटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घातला-राऊत

Next Post

पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा

पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us