Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

najarkaid live by najarkaid live
October 4, 2019
in जळगाव, राजकारण
0
शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – भारतीय जनता पक्षाचे अमोल भाऊ शिंदे यांनी आज दि.4, शुक्रवार रोजी पाचोरा भडगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यापूर्वी त्यांनी शहरातील आठवडे बाजारात भव्य प्रचार सभा घेतली.

प्रचार सभेत शिवव्याख्याते प्रदीप देसले कजगाव शिवव्याख्याते संजीव सोनवणे चोपडा पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सभेला संबोधित केले अपक्ष उमेदवार अमोल  शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली पुढे ते म्हणाले की कालच्या प्रचार सभेत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माझ्यावर टीका करताना म्हणाले ती त्याच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जनता हाच माझा पक्ष तेच माझं चिन्ह आहे आज या ठिकाणी जनता आलेली आहे ती परिवर्तन करण्यासाठी आलेले आहे.

विद्यमान आमदार म्हणतात मतदार संघात मी आठशे कोटीचा विकास केला त्यांनी केलेला विकास मला दाखवा विकास म्हणजे काय हे मी त्यांना सांगतो असेही अमोल शिंदे यावेळी म्हणाले.सभेप्रसंगी  व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे,  संचालक कल्पेश संगवी,  गणि शहा,  नगरसेवक मनिष भोसले, रफिक बागवान, रहीम बागवान, नजीर पठाण,  भारतीय जनता पक्षाचे किशोर संचेती,  भाजपचे माजी नगरसेवक युवराज लोणारी, रमेश वाणी,  सुधिर पुणेकर,  प्रदीप संचेती,  भाजपच्या महिला शहराध्यक्ष रेखाताई पाटील,  जे.डी. काटकर,  डॉ. मनीष देशमुख,  किशोर पाटील,  बाळू नाना, सुरेश दळवी,  शरद खैरनार,  परेश पाटील, तांबोळी एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गिरणे पतसंस्थेचे सर्व संचालक कृष्णापुरी सोसायटीचे सर्व संचालक आणि अमोल शिंदे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मिरज मुनोत तर आभार तेजस पाटील यांनी केले. सभा संपल्यानंतर भव्य रॅली आठवडे बाजार येथून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधी चौक जामनेर रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांत राजेंद्र कचरे यांच्या कार्यालयात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शक्ती प्रदर्शनासह संजय गरुड यांचा जामनेरातून उमेदवारी अर्ज

Next Post

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us