Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडीओ बनवून तरुणीवर केला वारंवार बलात्कार, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Editorial Team by Editorial Team
November 23, 2022
in राज्य
0
हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार ; महिलेने माजी सरपंचाला कॉल करुन निर्जन स्थळी बोलवले अन्..
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार : तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे घडला. इतकेच नव्हे तर व्‍हीडीओ करून तो व्‍हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्‍याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
विसरवाडी (ता. नवापूर) येथील युवतीशी काही जणांची ओळख झाली. यानंतर संशयीतांनी युवतीला नोकरीला लावून देतो असे सांगत तिच्‍यावर अत्‍याचार केला. इतक्‍यावरच थांबले नाही, तर युवतीचा व्‍हीडीओ करून तो व्‍हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्‍याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवतीने १८ नोव्हेंबरला विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी जुबेर हासिनोद्दीन शेख, वहिदा शेख, दानिश मन्सुरी, यासह पत्नी, वडील, आई, भाऊ व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक झाली आहे. ते विसरवाडी येथील रहिवासी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Accident News : भीषण अपघातात यावल पं. स.चे गटविकास अधिकारी ठार

Next Post

NHM Recruitment : धुळे येथे 60,000 रुपयाच्या पगाराच्या नोकरीची संधी..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

NHM Recruitment : धुळे येथे 60,000 रुपयाच्या पगाराच्या नोकरीची संधी..

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us