Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

Editorial Team by Editorial Team
February 14, 2022
in राज्य, राजकारण
0
व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी संसदेत भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा असं म्हटलं आहे. व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी हे ट्विट केलं आहे.

नाना पटोले यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज उत्तर प्रदेशातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा या नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश.
https://twitter.com/NANA_PATOLE/status/1493081092336730112

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी संसदेत भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजपने माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहे.

नाना पटोले यांनी स्वत: याबाबत घोषणा केली. पण त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने खरंत हिंमत असेल तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला येऊन दाखवावे, त्यांना भाजप कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरियन मुलीने केला ‘श्रीवल्ली’वर डान्स, ‘पुष्पा’ही पाहून होईल फिदा

Next Post

भाजपचेच साडेतीन लोक तुरुंगात जातील, राऊतांच्या दाव्याने खळबळ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

भाजपचेच साडेतीन लोक तुरुंगात जातील, राऊतांच्या दाव्याने खळबळ

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us