Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी खुशखबर….WhatsApp Group सदस्यांची मर्यादा ५१२ असणार, सविस्तर वाचा

najarkaid by najarkaid
May 10, 2022
in राष्ट्रीय
0
व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी खुशखबर….WhatsApp Group सदस्यांची मर्यादा ५१२ असणार, सविस्तर वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

व्हाटसअप वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ‘मेटा’च्या संचालकांनी जाहीर केली असून या घोषणेमुळे वापरकर्त्यांच्या अनेक अडचणी सुटणार असून व्हाटसअप गृप सदस्यांची २५७ ची असलेली मर्यादित संख्यां वाढून ५१२ पर्यंत असणार आहे.त्यामुळे व्हाट्सअपच्या युजर्सकरिता ही मोठी बातमी मानली जात आहे.

मोबाईल मधील महत्वपूर्ण व लोकप्रिय ऍप 

प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये व्हाट्सअप नावाचं ऍप असल्याशिवाय परिपूर्णता प्राप्त होतं नसल्यागत आताची परिस्थिती आहे दिवसभरात  वेळात वेळ काढून मोबाईल वापरकर्ता आपला वेळ व्हाट्सअपवर घालवतो. मॅसेज करणे, कामाचे फाईल शेअर करणे, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करणे अशा अनेक गोष्टी यामाध्यमातून करता येत असल्याने अलीकडच्या काळात व्हाटसअपचे महत्व प्रचंड वाढलेले पाहायला मिळत आहे.

असं असलं तरि व्हाट्सअँप वापरणाऱ्या प्रत्येकाला दोन अडचणी नक्की येतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलीही मोठी व्हिडिओ फाईल शेअर करताना येणारी साईजची मर्यादा आणि दुसरी म्हणजे गृप सदस्यांची मर्यादा. मात्र आता व्हाट्सअँप ने गृप सदस्यांची संख्या वाढवत युजर्सला मोठी खुश खबर दिली आहे. कारण आता व्हाट्सअप WhatsApp आपल्या युजर्सला तब्बल 2GB पर्यंतची फाईल शेअर करण्याची सुविधा देणार आहे.

अलीकडेच मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने चॅट लिस्टवर 32 लोकांचा व्हॉइस कॉल आणि एकापेक्षा जास्त डिव्हाइस वर एक खातं वापरण्याची सुविधा दिली होती. यासह अनेक नवीन अपडेट्स करण्याची घोषणा केली आहे.

In 2011 we introduced Group Chats, and we haven't stopped improving since. In the coming weeks, we'll roll out the ability to share files up to 2GB and add more people to your groups so you can continue creating and nurturing meaningful, private connections. https://t.co/mcJpQVIVTU

— WhatsApp (@WhatsApp) May 5, 2022

WhatsApp वर मोठ्या साईझच्या फाईल्स शेअर (Large Files Sharing) करता याव्यात अशी वापरकर्त्यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. WhatsApp वर मोठ्या फाईल्स शेअर करताना यूजर्सना खूप त्रास होतो, मात्र ही समस्या आता संपली आहे. ही अपडेट मिळवण्यासाठी आताच तुमचं WhatsApp अपडेट करा आणि या सुविधेचा फायदा घ्या असं आवाहन कंपनी तर्फे करण्यात आलं आहे.

Spread the love
Tags: #whatsApp#व्हाट्सअप
ADVERTISEMENT
Previous Post

प्राजक्ता माळीचा नवा लूक पाहून चाहते घायाळ!

Next Post

काळजी घ्या ! जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 47.2 अंश तापमानाची नोंद

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आज ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

काळजी घ्या ! जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 47.2 अंश तापमानाची नोंद

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us