Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यापाऱ्यांचा संरक्षक भिंत बांधण्यासाठी विकासकाला ५ दिवसांचा  अल्टिमेटम 

najarkaid by najarkaid
June 12, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

सुरेशदादा जैन यांच्या निवास्थानी झाली बैठक 
जळगाव ;- येथील बाजार समितीतील संरक्षक भिंत शनिवारी पाडण्यात अली होती . यासाठी अडत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता . मात्र माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी दुपारी संप मागे घेण्यात येऊन पूर्ववत दुकाने सुरु करण्यात आली होती .

मात्र आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ७ , शिवाजी नगर येथे बाजार समिती सभापती कैलास चौधरी यांच्यासह काही व्यापारी प्रतिनिधी आणि विकासकाचे प्रतिनिधी यांच्या बैठक घेण्यात आली . याबैठकीत विकासकांच्या प्रतिनिधींकडून ८ ते १० दिवसांच्या भिंत व इतर कामे करण्यास अवधी मागण्यात आला . मात्र ५ दिवसांत बांधकाम सुरु करावे अन्यथा पुन्हा संपाचे अस्त्र उगारु असा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . त्यामुळे पुन्हा व्यापारी,विकासक आणि बाजार समिती यांच्यात पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मात्र पुढे काय होईल हे येणार काळच सांगेल .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन

Next Post

जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक 

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक 

जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक 

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us