Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यवहार ज्ञानासह ‘एड्युफेअर’मध्ये मिळाली विज्ञानदृष्टी

najarkaid by najarkaid
December 25, 2019
in जळगाव
0
व्यवहार ज्ञानासह ‘एड्युफेअर’मध्ये मिळाली विज्ञानदृष्टी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – शिकण्यासाठी काही क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे त्यात ‘कुतूहल जागृती’ ही पहिली पायरी यातून व्यवहार ज्ञान, शिस्त, चरित्र, काळासोबतच भविष्याची दृष्टी,जीवनात यशस्वी होण्याचे किमान कौशल्य, विज्ञानदृष्टी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘एड्युफेअर’ दिसली. सोबतच विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागूणांचा आनंद,संस्कृती संवर्धनासह घेता आला. आगळ्या–वेगळी शैक्षणिक जत्रा नाविन्यपूर्ण, कल्पकता व सृजनशिलतेला वाव देणारी ठरली.

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल प्रायमरी व सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘एड्युफेअर–2019’ खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य लॉनवर पाच दिवसापासून सुरू होता. या शैक्षणिक जत्रेचा आज समारोप झाला. संपुर्ण पाचही दिवस विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी मोठ्या संख्येने एड्युफेअर ला उपस्थिती लावून माणूसपण जपण्याचे मूल्यशिक्षण देणाऱ्या मनोरंजक दुनियेची सफर केली. विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांसाठी खेळता–खेळता शिका व शिकता–शिकता खेळा या संकल्पनेला एड्युफेअरने कल्पनेतून गणितीय, भूमितीय प्रतिकृतींना एकरूप केले. मुलांच्या सर्वांगीण विकाससाठी मेंदुला चालना देण्याची आवश्यकता असते. एड्युफेअरमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संभाषण कौशल्यासह केलेले सादरीकरण त्यांच्या क्षमतांची जाणिव करून देते. चटकारदार खाऊगल्ली, मनोरंजक जादूचे प्रयोग, अफलातून टॅलेन्ट शो, अॅडव्हेंचर झोन, ऑप्टीकल इल्युजन्स, विविध साहसी खेळ जळगावकरांनी अनुभवले. ‘प्रत्येक मनुष्य सन्मानाने राहू शकेल आणि मोठा होऊ शकेल, असा समाज घडवायचा असेल तर एड्युफेअरसारखे उपक्रम महत्त्वाचे आहे’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्यात. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक,शिक्षकतेतर सहकारी व विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या उपक्रमाचे जळगावकरांनी कौतूक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कासोदा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

Next Post

जितो जलगॉंव चाप्टर, श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
जितो जलगॉंव चाप्टर, श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

जितो जलगॉंव चाप्टर, श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us