Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यक्तिमत्व विशेष ; पत्रकार क्षेत्रातील दिलदार मित्र प्राध्यापक सी.एन.चौधरी सर

najarkaid live by najarkaid live
July 24, 2021
in Uncategorized
0
व्यक्तिमत्व विशेष ;  पत्रकार क्षेत्रातील दिलदार मित्र प्राध्यापक सी.एन.चौधरी सर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा शहरातील गेल्या चाळीस वर्षापासून पत्रकार म्हणून सर्वांशी परिचित असलेले प्राध्यापक सी एन चौधरीसर गेल्या काही वर्षापासून येथील श्री एम एम कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते नोकरी करत असताना त्यांना पत्रकारितेची आवड होती त्या माध्यमातून त्यांनी लोकमत पेपर या वृत्तपत्र ते काम पाहत होते त्या माध्यमातून त्यांनी चांगल्या बातम्या प्रसिद्ध करीत अशी पाचोरा शहरातील नागरिकांच्या समस्या नगरपालिकेच्या समस्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या समस्या दवाखान्याच्या समस्या कुठलीही समस्या असो आपल्या पेपर च्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध करून सोडवण्याचा प्रयत्न करीत असे कुठलाही विषय असो ते न घाबरता कोणाच्या दबावाला बळी न पडता प्रसिद्ध करीत असे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीच्या बातम्या देऊन नागरिकांना दिलासा देत असे पत्रकार क्षेत्र मध्ये कुठलाही राजकीय पक्ष असो सर्वांच्या बातम्या प्रसिद्ध करत आहे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना पत्रकार म्हणून कधीच दाखवत नव्हते कॉलेजमध्ये फक्त मुलांना शिक्षण देत होते कॉलेजच्या सुट्टीनंतर पत्रकारितेला वेळ देत होते काही त्यांचे मित्र यांनी माननीय श्री आप्पासो ओंकार नारायण वाघ यांच्याकडे तक्रार केली होती त्यांना पत्रकारितेपासून दूर करा आप्पासाहेब मोठ्या मनाचे त्यांनी प्राध्यापक सी एन चौधरी यांना बोलून त्यांची पाठ थोपटली व सांगितले आज पासून तुम्ही पुन्हा जोरात पत्रकारिता करा तुमचे लिखाण एकदम योग्य असते तुम्ही निर्भीड पत्रकारिता करा आमचे काही चुकले तर तेसुद्धा छापा म्हणजे आमच्या काही चुका आम्हाला पेपर च्या माध्यमातून करणार आम्ही तुमच्यावर कुठलाही दबाव आणार नाही पत्रकारिता म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारे कोणाचे काम होत नाही कोणाच्या समस्या सुटल्या जात नाही त्याकरिता पेपर च्या माध्यमातून बातम्या कळता प्राध्यापक सी एन चौधरी सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आजही तारुण्य पण गेल्या तीस वर्षापासून रोज सकाळी कॉलेज ग्राउंड वर फिरायला जातात त्यांनी कधी कोणा विषयी द्वेष भावना ठेवल्या नाही.

आजही सकाळ पेपर च्या माध्यमातून सर्व राजकीय सामाजिक व सर्व प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करीत असतात त्यांना सर्व राजकीय पुढारी मानसन्मान देत असतात पत्रकारितेमधील सर्वात ज्येष्ठ पत्रकार असून सर्वांना मदत करीत असताना सर्व पत्रकारांना एकजूट ठेवत असतात सर्वांना मार्गदर्शन देत असतात त्याची चांगली कामगिरी पाहून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कार देण्यात आला होता प्राध्यापक सी एन चौधरी सर पत्रकारितेत माणुसकी म्हणून रिटायरमेंट झालेले फौजी यांचा त्यांनी उस्फुर्त स्वागत केले तसेच तसेच पाचोरा येथील तेली समाज मंडळ यांचे ते संचालक असून प्राध्यापक सी एन चौधरी सर यांना सर्व पत्रकार व अधिकारी काका म्हणून पुकारतात पाचोरा शहरातील कुठलाही कार्यक्रम असो सामाजिक असो किंवा पोलिस स्टेशनचे नगरपालिका सर्व क्षेत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी घेत असेअसे दिलदार मित्र म्हणजेच प्राध्यापक सी एन चौधरी सर

शब्दांकन:- अनिल आबा येवले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र ; शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

Next Post

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us