Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृद्ध आईची विचारपूस केली… भेट घेऊन परतीला निघालेल्या चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचा अपघातात मृत्यू

najarkaid live by najarkaid live
September 19, 2021
in जळगाव
0
१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- वृद्ध आईची विचारपूस केली… भेट घेऊन रेशनींगचे धान्य घेऊन हल्ली राहत असलेल्या गावाला जाण्यासाठी परतीला निघालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील विजय बळीराम शिरसाठ नामक तरुणाचा अपघातात दृदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की धुळे रस्त्यावरील मोहाडी गावाजवळ विजय बळीराम शिरसाठ हा तरुण सकाळीसच धुळ्याहून आईला भेटण्यासाठी व रेशनींगचे धान्य घेण्यासाठी वरखेडे येथे आला होता. मात्र त्याची ही भेट शेवटची ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

विजय शिरसाठ हा तरुण धुळे येथे कुटुंबासह राहत होता. वरखेडे येथे घरी वृद्ध आई एकटी राहत होती. आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी शनिवारी सकाळी ७ वाजता विजय वरखेडे गावी आला. आईची भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस करुन रेशनचे धान्य घेऊन तो सकाळी १० वाजता आपल्या दुचाकीने धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाला. मोहाडीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने विजयचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर वरखेडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत विजय शिरसाठ याची घरची परिस्थिती गरिबीची होती. धुळ्यात तो मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता. मात्र त्याच्या अपघाती मृत्युने कुटुंबाचा आधारच गमावला असुन कुटूंब उघड्यावर पडले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर बहुमत चाचणीसाठी तयार रहा ; राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांचे हायकमांडलाच चॅलेंज!

Next Post

आयटीआर -१ सहज भरण्यासाठी तुम्हाला ‘या’ ९ कागदपत्रांची किंवा माहितीची तपासणी करणे आवश्यक…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आयटीआर -१ सहज भरण्यासाठी तुम्हाला ‘या’ ९ कागदपत्रांची किंवा माहितीची तपासणी करणे आवश्यक…

आयटीआर -१ सहज भरण्यासाठी तुम्हाला 'या' ९ कागदपत्रांची किंवा माहितीची तपासणी करणे आवश्यक...

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us