Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृत्त पत्रकार मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित खा. उन्मेष पाटील यांचा सत्कार !

najarkaid by najarkaid
June 1, 2019
in जळगाव
0
वृत्त पत्रकार मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित खा. उन्मेष पाटील यांचा सत्कार !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – तालुक्यासह जिल्ह्यातील नव्हे नव्हे तर राज्यातील सर्वच पत्रकार बांधवांचे मला सहकार्य मिळत राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शन सूचना यांच्या जोरावर आज पर्यंत विकासाची वाटचाल करतो आहे. माझ्या विजयात पत्रकार संघाचा मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या, सूचना मला अधिक प्रकर्षाने माहीत होतात त्यामुळे त्यांच्या सोडवणुकीसाठी जोमाने काम करता येते. जनता आणि शासन यांच्यातील समन्वयाचा एक पवित्र धागा म्हणून पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी येथे केले .

चाळीसगांव वृत पत्रकार संघा च्या वतीने आज सकाळी त्याचा हृदय सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव मुरलीआबा पाटील , ज्येष्ठ संचालक रमेश जानराव यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. सुरवातीला पत्रकार संघाचे वतीने खासदार उन्मेष पाटील यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लोकमतचे पत्रकार जिजाबराव वाघ यांनी प्रास्ताविकातून खासदार उन्मेष पाटील यांच्या यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला. अध्यक्ष आर डी चौधरी यांनी पत्रकार संघाचे वतीने खासदार उन्मेष पाटील यांनी संपादन केलेल्या दिमाखदार विजयाचे कौतुक केले. तसेच पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे वरखेड लोंढे धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी भावना व्यक्त केली. जनशक्ति चे उपसंपादक अर्जुन परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की मला निवडणुकीसाठी कमी अवधी मिळालेला असताना मी चाळीसगाव तालुक्यात केलेली विकासकामे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचल्याने मला विक्रमी मताधिक्य मिळाले. पत्रकार बांधवांच्या भवनाच्या जागेचा विषय आपण मार्गी लावा. जबाबदारीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. पाच लाख रुपयांचा निधी पत्रकार भवनासाठी देतो. तसेच भविष्यात ही पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
सत्कार समारंभास पत्रकार गणेश पवार , मोतीलाल अाहिरे, नारायण जेठवाणी, सी.सी.वाणी, सुर्यकांत कदम , अझीझ खाटीक, स्वप्नील वडनेरे, गणेश पाटील, शरद पाटील, श्रीकांत भामरे, नारायण परदेशी यांच्या सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार – आ. किशोरआप्पा पाटील 

Next Post

लोकसभा जिंकण्यासाठी भाजप तीन राज्यांत हरली?-शरद पवार

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
लोकसभा जिंकण्यासाठी भाजप तीन राज्यांत हरली?-शरद पवार

लोकसभा जिंकण्यासाठी भाजप तीन राज्यांत हरली?-शरद पवार

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us