Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

najarkaid live by najarkaid live
December 13, 2023
in Uncategorized
0
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
ADVERTISEMENT

Spread the love

आधी मुलीच्या मागे पुढे फिरत विश्वास संपादन केला, दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध देखील ठेवले मात्र वारंवार शाररिक संबंध ठेवण्यासाठी युवकांने मुलीला तुझ्या आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत भीती दाखवली आणि या भीतीपोटी अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत वारंवार जबरीने संबंध प्रस्थापित केले मलकापूर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विरोधात पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने तीन सिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एका गावातील युवकाने डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत वाईट उद्देशाने पाठलाग करत अल्पवयीन मुलीशी मैत्री प्रस्थापित केली. एवढ्यावर न थांबता तिचा विश्वास संपादन करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे पीडितेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. शारीरिक संबंध न ठेवल्यास पीडितेच्या आई-वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडितेने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मलकापूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रविवारी सायंकाळी आरोपी स्वप्निल किसन इंगळे याला अटक केली. त्याच्या विरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात पदभरती ; पात्रता,अर्ज कसा करावा… वाचा

Next Post

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us