Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खासदार उन्मेशदादा पाटील यांचे कर्तव्यरुपी अभिवादन

najarkaid live by najarkaid live
April 14, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

u
चाळीसगाव (प्रतिनिधी)-जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातून 2012 साली अमरावती येथे स्थलांतरित झालेली निवासी शाळा 2014 साली पाठपुरावा करून प्रसंगी शासनाशी भांडून पुन्हा जळगाव जिल्हातील चाळीसगाव येथे आणली. या शाळेतून सुमारे सातशे विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण हे वाघिणीची दूध असून जो हे आत्मसात करेन तो वाघा सारखा गुरगुरायला लागेल हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाला या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाल्याचे समाधान आहे. या शाळेची पुन्हा पायाभरणी केल्याने बाबासाहेब यांच्या संदेशाचे अनुकरण केल्याचे समाधान जिल्हावासीयांमध्ये आहे. ही शाळा पुन्हा जळगाव लोकसभेत साकारली जाते आहे याचे मनस्वी समाधान जिल्हा वासीयांमध्ये आहे .

युती सरकारने २ एकर जमिनीसह साडे बारा कोटी रुपयांच्या निधी मंजूर केल्याने जिल्ह्यातील पहिले G+2 (जी प्लस टू ) सोयी सुविधा युक्त अत्याधुनिक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवन साकारले जाणार आहे. बाबासाहेबाना अभिप्रेत शिका संघटित व्हा संघर्ष करा विचारांवर पुढली पिढी घडावी म्हणून चाळीसगाव येथील शाळेला पुन्हा मंजुरी मिळवून दिली आहे.एकाच वेळी पहिली ते सातवीच्या सातशे विदयार्थ्यांना शिक्षण देणारी निवासी शाळा जिल्ह्यात एकमेव आहे.आज शाळेचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या शैक्षणिक वर्षात ही शाळा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलां साठी खुली होणार आहे.शाळेचे सर्व कामकाज आणि नियंत्रण शासनाचे असल्याने भविष्यात अनेक संस्कारक्षम पिढ्या येथे घडणार आहे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या कामाची जिल्हावासीयांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुनखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Next Post

जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Related Posts

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Next Post
जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us