Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे बु॥ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विज वितरण कंपीनीवर दोन कोटी कराची आकारणीचा ठराव

najarkaid by najarkaid
September 2, 2021
in जळगाव
0
विवरे बु॥ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत  विज वितरण कंपीनीवर दोन कोटी कराची आकारणीचा ठराव
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर ( प्रतिनिधी ) भागवत महाजन गेल्या आठवडयात विज वितरण कंपनीने धडक कारवाई करित गावातील पाणी पुरवठा विज पंप व पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत केला. यामुळे गावातीत पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पथ दिवे बंद असल्याने गाव अंधारात आहे. विज वितरण कंपनीने अधिकाराचा वापर करून विज खंडीत केली. आता आम्ही ग्रामपंचायतीचा कर आकारणी व वसुलीचा अधिकाराचा वापर करित विज वितरण कंपनीच्या आमच्या हददीतील विद्युतखांब, रोहीत्र, टॉवर, उच्च दाब वाहीन्यांवर कर आकारणी करण्याचा प्रस्ताव माजी सरपंच तथा विदयमान सदस्य वासुदेव नरवाडे यांनी ग्रामसभेत मांडला . यानुसार विज वितरण कंपनीकडून दोन कोटीचा कर वसूल करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात सुमारे दोन कोटीच्या कराची भर पडणार आहे . यामुळे विज वितरण कंपनीला शॉक बसणार आहे.

विवरे बु॥ ग्रामपंचायतीची ग्रामसभा दोन वर्षानंतर सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षते खाली सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत जैविक विविधता समिती , पाणी पुरवठा व स्वच्छता समिती , दक्षता समीती यांचे गठण करण्यात येवून तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी तीन नावे असल्याने गोंधळ उडाला. विविध समस्या व विषयांवर चर्चा होऊन सभा संपन्न झाली.
…………………………………….. यांची होती उपस्थिती….
ग्रामसभेला सरपंच इनुस तडवी, उपसरपंच भाग्यश्री पाटील , माजी सरपंच वासुदेव नरवाडे , रेखा गाढे , ललीता पाचपांडे, युसुफ खाटिक , नौशाद बी इस्माईल , विनोद मोरे , विपीन राणे , पुनम बोंडे , शिवाजी पाटील , निलीमा सणंसे, दिपक राणे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , भागवत महाजन , भुषण बोंडे , इस्माईल खान , अरुण पाटील , पशुवैद्यकिय अधिकारी श्री शेळके , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक , अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
……………………………………..

जसा विज वितरण कंपनीला वसुलीचा अधिकार आहे . तसा ग्रामपंचायत स्वायत्ता संस्था असल्याने आपल्या हददीतील व्यवसायीकांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १२४कर फी नियम ६६ भाग ७ ( ब ) अन्वये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीवर कर लावण्याचा अधिकार आहे . या अधिकाराचा वापर करून विवरे बु॥ हददीतील विज वितरण कंपनीच्या मालमत्ते वर रेडीरेकर दर प्रणाली नुसार कर व सेवा कर लावण्याचा प्रस्ताव ग्रामसभे समोर ठेवून मंजूर करण्यात आला. विज वितरण कंपनीच्या दंडेल शाहीला जशाच तसे उत्तर देणे गरजेचे होते. म्हणून विद्युत खांब , रोहीत्र , टॉवर , तार या मालमत्तेवर जागेचा वापर करित असल्याने सुमारे दोन कोटी रुपयांच्या कराची आकारणी करण्यात येवून त्वरित बिल बजावून कर भरण्यासाठी १५ दिवसाचा अल्टीमेटम देवून पुढील कारवाई करण्यात येईल. तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही आपल्या अधिकाराचा वापर करून विज कंपनीच्या मालमत्तेवर कर आकारणी करुन ग्रामपंचायतीला आर्थिक मजबुत करावे.

वासुदेव नरवाडे (ग्रा पं सदस्य )
माजी तालुकाध्यक्ष
सरपंच विकास परिषद,रावेर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण

Next Post

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us