Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते फडणवीस यांना काँग्रेसचा ‘टीकटॉक’ टोला

najarkaid live by najarkaid live
January 2, 2020
in राज्य, राजकारण
0
विरोधी पक्षनेते फडणवीस यांना काँग्रेसचा ‘टीकटॉक’ टोला
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई –  तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपवर नेहमी एखाद्या व्हिडिओचा ट्रेंड सुरू असतो. सध्या ‘आला वारा, गेला वारा…’चा ट्रेंड सुरू आहे. टिकटॉकच्या ट्रेंडची तरुणाईमध्येही जोरदार आहे. याच ट्रेंडचा वापर राजकीय टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याच ट्रेंडचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीका सुरू असते. या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा उल्लेख सातत्याने तीन चाकांची रिक्षा असा केला जातो. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी ही आघाडी तीन चाकांची रिक्षा असल्याचा उल्लेख केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पलटवार करत उत्तर दिले होते.

त्यानंतरही विरोधकांकडून सातत्याने तीन चाकांची रिक्षा असा महाविकास आघाडीचा उल्लेख करत हेटळणी सुरू आहे. त्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आले आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी टिकटॉकवरील ‘आला वारा, गेला वारा…’ ट्रेंडचा आधार घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं चित्ररथ नाही! केंद्रानं परवानगी नाकारली

Next Post

पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देणारः मुख्यमंत्री

Related Posts

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देणारः मुख्यमंत्री

पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देणारः मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us