Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरावली येथील मुख्य रस्त्यासाठी ग्रा.पं.सदस्यांचे ग्रामसेवकांना निवेदन

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in जळगाव
0
विरावली येथील मुख्य रस्त्यासाठी ग्रा.पं.सदस्यांचे ग्रामसेवकांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली गावातील मुख्य रस्त्यावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत  ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, शोभा युवराज पाटील , ग्रामपंचायत सदस्य शकुंतला विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य हमीदा टेनु तडवी व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आले.

वरील निवेदनानुसार खालचे गाव विरावली गावात या ठीकाणी बस स्थानकापासून ते नजीर तडवी यांच्या घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पादचाऱ्यांना पायदळी चालणे कठीण होत आहे यात लहान मुले म्हातारी माणसे यांना पडण्याची भीती निर्माण झाली असुन , तसेच हा रस्ता पावसाळ्यात चालणे योग्य राहत नाही म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे अशी सर्व खालचे गाव विरावली वार्ड क्रमांक तीन मधील गामस्थांची मागणी आहे.

म्हणून ग्रामपंचायतीने या विषयी काळजी घेवुन आपण प्राध्यान्याने या मार्गाचे १५ व्या वित्त आयोगातून या रस्त्ता तयार करावा अशी मागणी करण्यात आली असुन तात्काळ ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कामास मान्य करून रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशा आशयाचे निवेदन आज दिनांक २५ रोजी विरावलीचे ग्रामसेवक रविन्द्र बाविस्कर यांना देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जेवताना कढीपत्ता बाजूला काढताय? आधी वाचा कढीपत्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जेवताना कढीपत्ता बाजूला काढताय? आधी वाचा कढीपत्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे

जेवताना कढीपत्ता बाजूला काढताय? आधी वाचा कढीपत्याचे 'हे' १० गुणकारी फायदे

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us