Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीपूर्वी खडसे अन् शिंदेंची भेट, भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in राजकारण, राज्य
0
विधान परिषद निवडणुकीपूर्वी खडसे अन् शिंदेंची भेट, भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उद्या म्हणजेच २० जून रोजी राज्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना दिसून येतंय. सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान भाजपचे नेते राम शिंदे यांनी ट्रायडेंट हॉटेलमध्ये गेले असता यावेळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत भेट झाली.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. खडसे आणि शिंदे यांच्या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.

भाजपने आगामी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांना पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो.

या मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे निवडून येत आहेत. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत चांगलीच ताकद लावली होती. त्यावेळी भाजपचा अवघ्या 70 ते 75 हजारांच्या फरकावर पराभव झाला होता. त्यामुळे भाजपच्या आशा बळावल्या आहेत. यावेळी भाजप बारामती मतदारसंघात बाजी मारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी राम शिंदे यांना बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून मुलीचे भवितव्य सुरक्षित करा

Next Post

राज्यातील पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज, नेमका काय आहे वाचा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यातील पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज, नेमका काय आहे वाचा

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us