Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..

Editorial Team by Editorial Team
June 3, 2022
in राजकारण, राज्य
0
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचे मोठे विधान ; म्हणाल्या..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही.मात्र, आज परळी येथील गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले आहे. “संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही. पण विधानपरिषदेची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करून दाखवू. मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार असल्याचे मुंडे यांनी म्हंटले.

परळी येथील बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यासमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्या म्हणाल्या की, आज गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन आहे. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले. तुमच्या बरोबर नात जन्मभर असचं राहिल.

धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम नव्हे तर मानवता धर्म. आज सकाळी टीव्ही लावून मोहन भागवत यांचे भाषण पाहात होते. हिंदू-मुस्लिम वाद आपल्याला मिटवायचं आहे. महिला विकृतीच्या द्वारे विकल्या जात आहेत. स्त्रियांची प्रतारण करणे हे छत्रपतींच्या राज्यात कधीच सहन होणार नाही.

हे पण वाचा :

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

खुशखबर.. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेस्टॉरंटमध्ये जेवण स्वस्त होणार, काय आहे?

धक्कादायक ! भरदिवसा एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न , घटना CCTV कैद

तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या

जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

मला माझ्या पराभवाचंही सोनं करता आले. हा पराभव मला खूप काही शिकून गेला. मला शिवराजसिंह चौहानापर्यंत पोहोचवले. मी सत्तेसाठी नाही. तर सत्यासाठी लढणार आहे, माझी राजकारणातील काही तत्वे आहेत. खे तर कर्म, धर्म एकत्र जायला हवं, असं राजकारण हवं, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे, आता पंकजा मुंडे यांनी सूचक असे विधान केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 2,16,600 रुपये पगाराची नोकरी, असा करा अर्ज

Next Post

सेक्स करताना झाली चूक, या सेलिब्रेटीला राहावे लागले आठवडाभर हॉस्पिटलमध्ये

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

धक्कादायक! पतीच्या अनैसर्गिक शारीरिक संबंधामुळे पत्नीला गमवावा लागला जीव

सेक्स करताना झाली चूक, या सेलिब्रेटीला राहावे लागले आठवडाभर हॉस्पिटलमध्ये

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us