Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल – रोहित निकम

najarkaid live by najarkaid live
August 6, 2024
in Uncategorized
0
विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल – रोहित निकम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढेल आणि संधीच सोनं करेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे रोहित निकम यांनी आज दिनांक ७ रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. दरम्यान जळगाव शहराच्या विकासाच्या व्हिजन माझ्याकडे असून त्याची ब्ल्यू प्रिंट देखील तयार आहे, पक्षाने संधी दिल्यास संधीचं सोनं करेल असं सांगितलं.दरम्यान विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) या मतदारसंघातून दोन वेळा निवडून येत प्रतिनिधित्व करीत आहे.

काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत दरम्यान जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघाकरिता भाजपातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना आज एका पत्रकार परिषदेत भाजपाचे रोहित निकम यांना  जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार का याबाबत विचारलं असता त्यांनी पक्षाने संधी दिल्यास सोनं करू असं म्हणत इच्छुक असल्याचे स्पष्ट केलं. जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीष महाजन यांचे राजकीय वर्चस्व कायम असल्याने जळगाव जिल्ह्यातील वातावरण भाजपाला पोषक असल्याचे बोललं जातं आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात यश मिळालं नसलं तरी मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यात आपला करिष्मा कायम ठेवत जिल्ह्यातील दोन्ही जागावर भाजपाने विजय मिळवला आहे. दरम्यान गेल्या वार्षभरापासून आगामी विधानसभा निवडणुकीकरिता जळगाव शहर विधानसभा करिता भाजपातून इच्छुकांची अनेक नावं चर्चेत आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले

Next Post

पाचोरा : पिंपळगाव हरे. ग्रामीण रुग्णालयाला अखेर दोन डॉक्टरांची नियुक्ती

Related Posts

धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

March 15, 2026
मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us