Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

najarkaid by najarkaid
December 16, 2019
in राज्य, राजकारण
0
विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची आज विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरेकर यांची यांची निवड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली.

विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या स्पर्धेत आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर यांचीही नावे आघाडीवर होती. मात्र, त्यांना मागे सारत दरेकर यांनी बाजी मारली.

भाजप-शिवसेनेच्या तत्कालीन युती सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू असलेल्या मुंडे यांनी आपल्या भाषणांनी विधान परिषद दणाणून सोडली होती. आता तसाच आक्रमक आणि अभ्यासू नेता सभागृहाला मिळावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान,  कुणाच्या गळ्यात पक्षनेतेपदाची माळ पडणार याची उत्सुकता होती.

अखेर आज, ही उत्सुकता संपली असून या पदावर प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व कायदा: आंदोलनात हिंसाचार बंद करा, मग सुनावणी होणार: सुप्रीम कोर्ट

Next Post

म्हाडा वस्तीतून सव्वा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
म्हाडा वस्तीतून सव्वा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

म्हाडा वस्तीतून सव्वा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us