Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांनो, पालकांच्या कष्टाची जाण ठेवत ध्येय गाठा -एपीआय काळे

najarkaid live by najarkaid live
September 22, 2019
in जळगाव
0
विद्यार्थ्यांनो, पालकांच्या कष्टाची जाण ठेवत ध्येय गाठा -एपीआय काळे
ADVERTISEMENT

Spread the love

पहूरच्या फुले विद्यालयात ‘सायबर क्राईम ‘ वर मार्गदर्शन
पहूर, ता . जामनेर- विद्यार्थ्यांनो , पालकांच्या कष्टाची जाण ठेवत जिवनाचे ध्येय गाठा , सोशल मिडीयाच्या चक्रव्यूहात न अडकता अभ्यासाचे परिपूर्ण नियोजन करून  त्याची कार्यवाही करा , यातून हमखास यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी केले . ते  सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाच्या स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्गदर्शन व शालेय समुपदेशन केंद्रातर्फ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी सरस्वती देवीच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे उपस्थित होते . अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे होत्या . यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .सुरूवातीला विदयार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. पुढे बोलताना श्री. काळे म्हणाले की, शालेय जीवनात घेतलेली मेहनत भावी आयुष्याची शिदोरी असते . पोलीस दलात मुलांसह मुलींनाही विविध संधी असून या संधी प्राप्त करण्यासाठी शारिरीक सुदृढते बरोबरच अभ्यास , सामान्यज्ञान महत्वाचे असते .
सायबर क्राईमचे लोण शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरत आहे . मुला – मुलींनी मोबाईलचा  योग्य वापर करावा , नको त्या पोस्ट व्हायरल करू नयेत ,  मुलींनी अन्याय सहन न करता  वेळीच पालक, शिक्षक , पोलीसांना सांगावे ,असेही त्यांनी सांगीतले . मुख्याध्यापिका श्रीमती घोंगडे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाल्या की , दहावी नंतर विदयार्थ्यानी  आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे .
यावेळी गोपनीय विभागाचे जितूसिंग परदेशी , प्रवीण देशमुख,अनिल देवरे, ईश्वर देशमुख आदींची उपस्थिती होती . प्रास्ताविक समुपदेशन केंद्राचे सचिव शंकर भामेरे यांनी केले .आभार के .ए. बनकर यांनी मानले . यशस्वीतेसाठी एम .एच. बारी , ए.ए. पाटील , सी .एच. सागर , आर .जे. चौधरी , आर .डी. सोनवणे , श्रीमती बोदडे , सुनिल पवार , संजय बनसोडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ विधानसभा मतदार यादीत घोळ; यादीत असंख्य दुबार व मयतांची नावे सामिल

Next Post

प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक

प्लाॅस्टीक वापराताना आढळल्यास दंडात्मक कारवाई ; मुख्याधिकाऱ्यांची शहरातील व्यापारांसोबत बैठक

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us