Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांच्या  हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा – स्मितलताई बोरसे

najarkaid live by najarkaid live
July 7, 2019
in जळगाव, सामाजिक
0
विद्यार्थ्यांच्या  हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा – स्मितलताई बोरसे
ADVERTISEMENT

Spread the love

रयत सेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चाळीसगाव –  शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उर्तीण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रयत सेना व गुजरात अंबुजा तर्फे राबविण्यात आला . हा कार्यक्रम कौतुकास्पद असुन शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम मोलाचा व आठवणीत  राहील असे सांगत  विद्यार्थ्यांच्या हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा  असल्याचे  प्रतिपादन चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती  स्मितलताई बोरसे यांनी रयत सेना आयोजित  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले. 
रयत सेना व गुजरात अंबुजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता  येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात  शालेय साहित्य वाटप  व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन सौ स्मितल बोरसे  बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पं स उपसभापती संजय पाटील ,पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,.  रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,.स्वाभिमानी भारतचे  संयोजक धर्मभूषण बागुल,.उद्योगपती वर्धमान धाडीवाल,. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील ., गुजरात अंबुजा प्रकल्प अधिकारी वैभव पाटील. एच आर मॅनेजर योगेश काळे,,.प्रा रवी चव्हाण. नगरसेवक चिराग शेख ,.भिकन पवार, .प्रगत संस्थेचे खुशाल पाटील.,बबन पवार .,कन्नड तालुका अध्यक्ष पप्पू पाटील. ,पत्रकार मुराद पटेल ,.खडकी बु चे  पोलीस पाटील, विनायक मांडोळे आदि मान्यवर उपस्थित होते  कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज .डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . त्यानंतर रयत सेनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकातुन  गणेश पवार यांनी सांगितले की  रयत सेनेच्या   या कार्यक्रमात नालंदा विद्यालय. राष्ट्रीय विद्यालय. तहेजीब उर्दू हायस्कूल ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह    २००  विद्यार्थ्यांना दप्तर. वही. पेन . कंपास. पॅड. अदि  शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
तर इयत्ता १० वी व इयत्ता १२  परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला  यावेळी प्रदेश समन्वयक पी एन पाटील. सचिव प्रमोद वाघ. जिल्हा अध्यक्ष संजय कापसे. दीपक राजपूत .आकाश धुमाळ. तालुका अध्यक्ष किशोर पाटील .शहराध्यक्ष योगेश पाटील. तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार .विलास मराठे.मनोज पाटील .शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे. आडगाव शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील . शिक्षक सेनेचे  जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अजीज खाटीक.  सचिन अव्हाड .रवींद्र पाटील. विकास पवार .ऋषिकेश चव्हाण .जयदीप पवार. एकनाथ पाटील .सतीश पवार .सुनिल पवार. दिलीप पवार. भागवत कुमावत. रमेश पवार. रामदास पवार नालंदा विद्यालयाचे शिक्षक किरण कोळी  यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर कार्यक्रमास अधिक परीश्रम  स्वप्नील गायकवाड. सागर यादव. प्रवीण पवार.गौरव पाटील. अनिकेत शिंदे .मोहन भोई. चेतन पवार .कार्तिक पवार .गणेश पवार आदींनी घेतले तर सूत्रसंचालन सचिन नागमोती  व दीपक चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब पवार यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘अनुलोम’चे परिवर्तनीय कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय – मुख्यमंत्री 

Next Post

हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा आ. किशोरआप्पा पाटील यांनी केला सत्कार ! 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा आ. किशोरआप्पा पाटील यांनी केला सत्कार ! 

हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा आ. किशोरआप्पा पाटील यांनी केला सत्कार ! 

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us