Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठात माहिती अधिकाराला ‘केराची टोपली’ – कुणाल पवार

najarkaid by najarkaid
December 31, 2020
in जळगाव
0
पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीचा अर्जावर विचार न करता वकील असलेल्या कुणाल पवार यांना वारंवार अर्ज करूनही माहिती देत नसल्याने विद्यापीठात ‘माहिती अधिकाराला केराची टोपली दाखवली जातं असल्याचं कुणाल पवार यांनी म्हटलं आहे.

याबाबत कुणाल पवार यांनी विद्यपीठाचे कुलसचिव यांना दिनांक 26 डिसेंबर रोजी पत्र देऊन कळविले आहे की, मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वय अर्ज करुन विविध माहिती मागितली आहे मात्र आजपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून माहिती देण्यास तत्परता दाखवलेली नाही तरी मी मूळ अर्जांन्वय मागितलेली माहिती मला तात्काळ मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी केल्यानंतर कुलसचिव यांनी माहिती देण्यासाठी आदेशित न करता जनमाहिती अधिकारी यांची मिटिंग लावण्याचे मागणी अर्जावर नोंद करुन वेळ मारून नेली आहे.

माहितीच्या अधिकारात अर्ज आल्यानंतर जनमाहिती अधिकारी यांनी 30 दिवसाच्या आत अर्जदार यांना उपलब्ध माहित पुरविणे बंधनकारक असतांना कधी अर्जांना मुदतीत निकाली न काढणे,अपूर्ण माहिती देणे अशा पद्धतीने सर्व नियमांना ‘केराची टोपली’ दाखवली जातं असल्याचा आरोप वकील कुणाल पवार यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविला

Next Post

परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोगाचे 3 रोजी ऑनलाईन आयोजन

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोगाचे 3 रोजी ऑनलाईन आयोजन

परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोगाचे 3 रोजी ऑनलाईन आयोजन

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us