Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नंदनवार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
May 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव.दि.11-  महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय, मुंबई यांचेकडील 8 मे 2020 च्या आदेशान्वये भारतीय नागरीक बाहेर देशात अडकलेले आहेत. त्यांना भारतात परत आणण्याबाबतची व्यवस्था भारत केंद्र सरकारमार्फत करण्यात येत असून अशा नागरिकांना 14 दिवस कॉरंटाईन करण्याबाबत व त्यांची माहिती शासनास सादर करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हयात देशा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कॉरंटाईन करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नंदनकुमार यांची नियुक्ती केलेली आहे.
श्री. नंदनकुमार यांना सहाय्यक म्हणून लेखाधिकारी अलेप श्री. नितीन उंबरकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता श्री. सौरभ अरविंद पाटील, श्री. पवन रविंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता श्री. योगेश अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक श्री. अरविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नियुक्त अधिकारी /कर्मचारी यांना बाहेर देशातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती/नागरिक यांची माहिती शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जळगाव येथे कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्यांना आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी 14 दिवस कॉरंटाईन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. बाहेर देशातून आलेले नागरिक परस्पर त्यांच्या घरी जाणार नाही याची गांभिर्याने दक्षता नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल – पालकमंत्री

Next Post

राज्यातंर्गत विस्तापित व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी राजेंद्र वाघ समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

राज्यातंर्गत विस्तापित व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी राजेंद्र वाघ समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us