Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदर्भ एक्स्प्रेसखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राज्य
0
विदर्भ एक्स्प्रेसखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

शेगाव (बुलढाणा) : विदर्भ एक्स्प्रेससमोर उडी घेऊन २५ व २० वर्षीय अनोळखी तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शेगाव-नागझरी लोहमार्गावर घडली. दरम्यान, अनोळखी तरुण-तरुणीची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे.

याबाबत शेगाव रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९.३० वाजता गोंदियावरून मुंबई जाणारी विदर्भ एक्स्प्रेस शेगावकडे येत होती. त्यावेळी शेगाव नागझरीदरम्यानच्या लोहमार्गावरील २५ वर्षीय युवक, २० वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.

युवकाचा चेहरा चेंदामेंदा झाला. रंग निमगोरा, अंगामध्ये निळ्या रंगाची फुलपँट, निळ्या रंगाची बनियन, लाल रंगाची निकर असे वर्णन आहे. तरुणीचा रंग नीमगोरा, चेहरा गोल, सडपातळ बांधा, केस काळे, अंगामध्ये पोपटी रंगाची कुर्ता व काळ्या रंगाची लेगीज असे वर्णन आहे. मृतांची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार पंचकृष्ण खिराडे ऊर्फ बाळू मेजर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

Next Post

कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कधी टीव्ही तर कधी… सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

कधी टीव्ही तर कधी... सततच्या मागण्याला वैतागून पतीने पत्नीला दिला भयंकर मृत्यू, दीड वर्षापूर्वी केलं होते लव्ह मॅरेज

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us