Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रम’ चंद्रावर जोराने आदळले, नासाची छायाचित्रे प्रसिद्ध

najarkaid live by najarkaid live
September 27, 2019
in राष्ट्रीय
0
विक्रम’ चंद्रावर जोराने आदळले, नासाची छायाचित्रे प्रसिद्ध
ADVERTISEMENT

Spread the love

वॉशिंग्टन- ’नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ’चांद्रयान-2’ मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ’विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत.
विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार होऊ शकले नाही. या नंतर 7 सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी संबंध तुटला. विक्रम चंद्रावर उतरताना जोराने आदळले हे स्पष्ट झाल्याचे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. ही छायाचित्रे 150 किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका – अमोल मिटकरी

Next Post

रविकांत तुपकर यांचा राजीनामा, शेट्टींना धक्का

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
रविकांत तुपकर यांचा राजीनामा, शेट्टींना धक्का

रविकांत तुपकर यांचा राजीनामा, शेट्टींना धक्का

ताज्या बातम्या

Free Bypass Surgery : आता 'या' योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

Free Bypass Surgery : आता ‘या’ योजने अंतर्गत योजनेंतर्गत बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

March 16, 2026
IDBI Bank JAM Recruitment 2026 : 1100 पदांसाठी मोठी भरती; 19 मार्चपर्यंत अर्ज करा

Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us