Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in राज्य
0
वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर- महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांकरिता राज्यात 2144 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार गृह विभागाने जिल्हानिहाय पदाचे वाटप केले आहे. त्यानुसार नगर जिल्ह्याच्या वाट्याला एकूण 74 पदे आली आहेत.

रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, बेवारस वाहने हटविण्यासंदर्भात तसेच राज्यात वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिलेल्या आदेशाचा विचार करून महाराष्ट्र पोलीस दलातील वाहतूक शाखेसाठी पहिल्या टप्प्यात आवश्यक पोलीस अधीक्षक 3, पोलीस उपअधीक्षक 6, पोलीस निरीक्षक 27, सहायक पोलीस निरीक्षक 63, पोलीस उपनिरीक्षक 108, सहायक पोलीस उपनिरीक्षक 126,पोलीस हवालदार 379, पोलीस शिपाई 1143, चालक पोलीस शिपाई 289 अशी एकूण 2144 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या पदांचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाहणी पथकाने तीन मिनिटांत संपवला दौरा

Next Post

आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ

आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us