Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळू माफियांची दबंगिरी : प्रांत अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पाच आरोपींची नावे निष्पन्न 

najarkaid by najarkaid
January 15, 2024
in जळगाव
0
वाळू माफियांची दबंगिरी : प्रांत अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पाच आरोपींची नावे निष्पन्न 

वाळू माफियांच्या हल्ल्या नंतर प्रांतधिकाऱ्यांसह महसूल पथक

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला होता.या घटनेने वाळू माफियांची दबंगिरी समोर आली आहे.प्रांत अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ५ आरोपीची नावे निष्पन्न झाले आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती भडगावचे पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

वाळू माफियांच्या हल्ल्या नंतर प्रांतधिकाऱ्यांसह महसूल पथक

शुक्रवारी रात्री एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे महसूल पथकासह रात्री उत्राण येथील गिरणा नदीच्या पात्राजवळ गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच या महसूल पथकावर दगडफेक करण्यात आली होती. यातून प्रांतासह पथक बचावले होते. या घटनेतील पाच आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. याबाबत दोन पथके तया करण्यात आली आहेत. यातील पथक एक पाचोरा व दुसरे कासोद्यातील आहे.

सध्या जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते. त्यानंतर आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाचा अकुंश न राहिल्याने त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात नित्याचेच झाले आहेत. गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा व चोरटी वाळू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींना एकत्रितपणे ‘घोंचू’ म्हणण्याचा इंडिया आघाडीला ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला !

Next Post

आयोद्धा प्रभू श्रीरामाचे VIP दर्शन देण्याच्या नावानं भक्तांची लुबाडणूक करणारी टोळी झाली सक्रिय

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
आयोद्धा प्रभू श्रीरामाचे VIP दर्शन देण्याच्या नावानं भक्तांची लुबाडणूक करणारी टोळी झाली सक्रिय

आयोद्धा प्रभू श्रीरामाचे VIP दर्शन देण्याच्या नावानं भक्तांची लुबाडणूक करणारी टोळी झाली सक्रिय

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us