Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळूमाफियांची मुजोरी ; चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला वाळूच्या ट्रॅक्टरची जोरदारधडक,प्रांत जखमी

najarkaid by najarkaid
December 20, 2023
in जळगाव
0
वाळूमाफियांची मुजोरी ; चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला वाळूच्या ट्रॅक्टरची जोरदारधडक,प्रांत जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)- राज्यात अनेकदा महसूल अधिकारी आणि माफियांमध्ये वाद होतांना दिसतात, वळूमाफियांची मुजोरी इतकी वाढली आहे,की महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूची वाहने चढवायला मागे पुढे पाहत नाहीत दरम्यान अशीच एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून समोर आली आहे.प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांचे खासगी वाहन (एम.एच.२० एफ. वाय. ०२१६) यांच्या वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली यात प्रांतधिकारी बालबाल बचावले असून किरकोड जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहेत.

प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे स्वतःच्या खाजगी वाहनाने  जळगाव येथून चोपडा येथे येत असताना रस्त्यात अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रांताधिकारी भंगाळे हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती कळविली. यानुसार या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला.तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितलं मात्र उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून ‘तू साइडला झाला नाही तर तुला उडवून देईन’ अशी धमकी दिली.

याच दरम्यान प्रांताधिकारी भंगाळे यांनी त्यांच्या कारचा वेग वाढवून या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. तसेच तलाठी पावरा यांनीही ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले आणि ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल घेतली .यावेळी त्या अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे (वय२३, रा. खरग, ता. चोपडा) याने कारला धडक दिली.

सदर घटना मंगळवारी दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली.या धडकेमुळे प्रांताधिकाऱ्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे, तर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

चाळीसगाव शहरातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता ; शाळेत गेले पण घरी परतलेच नाहीत!

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
चाळीसगाव शहरातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता ; शाळेत गेले पण घरी परतलेच नाहीत!

चाळीसगाव शहरातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता ; शाळेत गेले पण घरी परतलेच नाहीत!

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us