Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाडी-शेवाळे-सातगाव-शिंदाड येथील सुमित किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीस प्रचंड प्रतिसाद.

najarkaid live by najarkaid live
October 6, 2019
in राजकारण, जळगाव
0
वाडी-शेवाळे-सातगाव-शिंदाड येथील सुमित किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीस प्रचंड प्रतिसाद.
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवासेनेचे सुमित किशोर पाटील यांनी ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. आज त्यांची पाचोरा तालुका येथील वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, शिंदाड येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली झाली. जणतेतुन त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले त्यांच्या या प्रचार दौर्‍यास उत्सुफूर्त प्रतिसाद भेटत असून हा प्रतिसाद पाहिल्यानंतर गुलाल आम्हीच उधळवू अशी प्रतिक्रिया युवानेते सुमित किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

या दौर्‍यात त्यांच्या सोबत युवासेनेचे उपजिल्हायुवाधिकारी अजय जैस्वाल,समाधान पाटील, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील,मोरेश्वर गोहिल, डॉ.शेखर पाटील,भागवत पाटील, शिवाजी परदेशी,सूरज जगताप, गोपाल पाटील, भगवान पांडे, कृष्णा पाटील, विश्वास पांडे, कैलास बापु, दिनकर पाटील, दीपक मोरे, जितू शिंपी, वसंत गवळी, शांताराम शिंदे, सोपान ठोमरे, तेजराव पाटील (डॉन), संजय धुमाळ, पुंडलिक बापूराव पाटील, तसेच गावातील सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साकळी येथे पोलिस प्रशासनातर्फे पथसंचलन

Next Post

गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार - मंगेश चव्हाण

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us