Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…

najarkaid live by najarkaid live
November 7, 2020
in जळगाव
0
वाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव -( किशोर शेवरे)- तालुक्यातील वाघडू येथून जवळच असलेली आदिवासी भिल्ल वस्तीत 15/20 कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून राहतात. मात्र जशी वस्ती झाली तसे त्यांच्या नशिबी अंधारच होते. त्यांना आजही वाटत होते की ते आजही पारतंत्र्यात आहेत की काय?? पण बाब वाघडू येथील कार्यकर्त्यांनी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे ६.५० लक्ष रुपये यासाठी प्रस्तावित केले व आज त्या वस्तीवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीज पोहचल्याने त्याचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी आदिवासी भिल्ल कुटुंबबियांनी आमदारांचे औक्षण करत त्यांना पेढे भरवले. आज फक्त आमच्या घरात वीज पोहचली नसुन आमच्या जीवनात प्रकाश देण्याच काम आमदार साहेबानी केल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपटतात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, आबा पाटील, मधुकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, मनोज पाटील, रवींद्र पाटील, सुदाम पाटील, बाप्पु पाटील, अमोल पाटील, अरूण पाटील, गणेश पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, छगन गायकवाड, भगवान गायकवाड, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुऱ्हा काकोडसह परिसरातील शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी साधला संवाद

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us