Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाकडी येथे युवकाची  आत्महत्या 

najarkaid live by najarkaid live
June 7, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- म्हसावद जवळील वाकडी येथे एका युवकाने मंदिर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली . यामुळे गावात खळबळ उडाली आहे. आनंदा बाजीराव गायकवाड वय ३२ असे मृत युवकाचे नाव आहे .

आनंद गायकवाड हे कामावरून रात्री उशिरा घरी आले . यानांतर ते मांगीलाल महाराज मंदिरात झोपण्यास गेले . मात्र सकाळी ६ वाजेच्या सुमारास भगव्या ध्वजाच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्यांना वैद्यकीय महाविद्याल; येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .   यावेळी नातलगांनी एकच आक्रोश केला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यात धूमस्टाईलने शिक्षिकेचे मंगळसूत्र लांबवीले 

Next Post

घरकुल घोटाळ्याचे  वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना उपनिरीक्षकांची अरेरावी 

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us