Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वस्ती वस्तीत मातृशक्तीतर्फे रांगोळीप्रदर्शनासह आज श्रीराम मंदीर दिपोत्सव

ला.ना.शाळेच्या मुख्य पटांगणावर बाल रामभक्त साकारणार 5001 दिव्यांचा दिपोत्सव

najarkaid live by najarkaid live
January 9, 2021
in जळगाव
0
वस्ती वस्तीत मातृशक्तीतर्फे रांगोळीप्रदर्शनासह आज श्रीराम मंदीर दिपोत्सव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ता. 9: जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु झालेली असून सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियानानिमित्त मातृशक्ती तर्फे रविवार, दि. 10 जानेवारी रोजी शहरातील विविध वस्तीत महिलांनी ‘‘राम जन्मला गं सखे राम जन्मला.. ते कुश लव रामायण गाती…’’ अशा रामायणातील विविध प्रसंग रेखाटणारी व अशा प्रसंगांवर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे समितीकडून कळविण्यात आले आहे. रांगोळी काढतेवेळी मास्क व शारिरिक अंतर राखूनच रांगोळी काढावी. रांगोळी ही मंदीर, मैदान, गल्ली अशा ठिकाणी काढावी. रांगोळी काढतांना चार ते पाच महिलांनी समूहाने सहभागी व्हावे. रांगोळीत ‘#लोकाभिराम, श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियान’ असे अवश्य लिहावे व सोशल मिडीयावर रांगोळीचे फोटो शेअर करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

तसेच जळगाव शहर श्रीराम मंदीर निधी संकलन अभियानांतर्गत सचिन मुसळे सर यांच्याद्वारे मार्गदर्शित ‘श्रीराममंदीर दीपोत्सव’ याचे आयोजन दि. 10 जानेवारी रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. दीपोत्सव ला.ना.शाळेच्या मुख्य पटांगणावर साकार होणार असून शहरातील 501 बाल रामभक्त 5001 दिवे लावून 15 तासात दिव्यांनी साकारलेले भव्य राम मंदीर तयार करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणूनन आर्किटेक्ट संदीप सिकची यांची उपस्थिती लाभणार आहे. सहभाग घेणार्‍या बाल रामभक्तांनी 5 मातीचे दिवे, 10 वात व त्या अनुरुप तेल हे साहित्य दीपोत्सवाच्या ठिकाणी सोबत आणावयाचे आहे. हे भव्य व विलोभनीय असे दिव्यांच्या रोशणाईने तेजोमयी राम मंदिर साकारण्यासाठी व अनुभवण्यासाठी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन ही श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘बर्ड फ्लू’ बाबत शासनाचा मोठा खुलासा

Next Post

भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय रुग्णालय अद्ययावत ; “व्हीसी”मध्ये देण्यात आली माहिती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय रुग्णालय अद्ययावत ; “व्हीसी”मध्ये देण्यात आली माहिती

भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय रुग्णालय अद्ययावत ; "व्हीसी"मध्ये देण्यात आली माहिती

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us