वरणगावं(अंकुश गायकवाड):- वरणगाव नगरपरिषद हद्दीत कोरोना संसर्ग रुग्ण आढळल्यामुळे कोरणा विषाणू covid-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद हद्दीत जनता कर्फ्यू लोकांनी लोकांन करिता शहर पूर्णपणे दिनांक 23/05/20 पर्यंत वरणगावं शहर लाकडाऊन पडणार जाणार आहे. कुठल्या ही नागरिकांनी कुठल्या ही कारणासाठी बाहेर निघता येणार नाही. तसेच याकाळात मेडिकल दुकाने सुरू राहतील व दूध डेरी ,सकाळी सहा ते आठ व संध्याकाळी पाच ते सात याव्यतिरिक्त शहरातील कुठलेही दुकान,आस्थापना, फळ, भाजीपाला विक्रेते,यांना परवानगी राहणार नाही. सदर प्रत्येक दिवशी संपूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे.तसेच बाहेरगावाहून आलेले नागरिक यांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, वैद्ययिक तपासणी केल्याचा होम कॉरर्टाईम चा शिक्का मारल्यानंतर नगरपरिषदेस कळवावे व घरातच रहावे. जर कोणीही मारल्यानंतर बाहेर फिरू नये, असे आढळून आल्यास संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल,नागरिकांनी वास्तव वापर करावा, सोशल डिस्टनसिग ठेवावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये गर्दी करू नये म्हणून आवश्यक ही काळजी घ्यावी नगरपरिषदेस,पोलीस प्रशासनास, सर्वांना सहकार्य करावे सतर्क रहा घराबाहेर पडू नका दर तासाने साबणाने हात धुवा आजारी असल्यास शंका असल्यास आरोग्य विभागात म्हणजेच ग्रामीण रुग्णालयांशी संपर्क साधा असें नगराध्यक्ष सुनील काळे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.