Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावकरांना आता मिळणार २४ तास पाणी – नगराध्यक्ष सुनील काळे 

najarkaid by najarkaid
July 6, 2019
in जळगाव
0
वरणगावकरांना आता मिळणार २४ तास पाणी – नगराध्यक्ष सुनील काळे 
ADVERTISEMENT

Spread the love

  • पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी 33 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी
भुसावळ– तालुक्यातील वरणगाववासीयांना लवकरच 24 तास पाणीपुरवठा मिळणर असून शहरासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 33 कोटी तीन लाख 80 हजार खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी तांत्रिक मान्यता दिल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रस्ताव तयार करून विविध विभागाच्या मान्यता घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी सादर केला होता. दरम्यान, योजना अंतिम मंजुरीचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला असून लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.
योजनेची विशेष बाब म्हणजे या योजनेत सर्व प्रकारचे पाण्याच्या टाक्या नवीन बनवण्यात येतील शिवाय शहरात संपूर्ण पाईप लाईन नवीन टाकण्यात येणार आहे. त्या भागात रस्ते सुद्धा बनवण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आली असून शहरवासीयांना दरडोई 135 लीटर पाणी या योजनेंतर्गत मिळणार आहे. वरणगाव शहरातील नागरीकांना सात दिवस 24 तास पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे आता संपूर्ण शहरात 70 कोटी रुपयांची भूमिगत गटारीचा प्रस्ताव मंजूर होणार आहे. योजनेंतर्गत सिद्धेश्‍वर नगरात पाच एमएलडीचा फिल्टर प्लँट बांधण्यात येणार आहे. नारीमळा येथे जुन्या गावासाठी नवीन टाकी तसेच साई नगरात व विकास कॉलनी, प्रतिभानगरात नवीन टाक्यांची तरतूद करण्यात आली आहे. कठोरा येथून नवीन पाईप लाईन सिद्धेश्‍वर नगरपर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. ऑटो स्वयंचलित यंत्रणेचे एका कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेले जाणार आहे शिवाय संगणावरून यंत्रणा सुरू बंद करता येईल.
पालकमंत्र्यांसह भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी संजीव कोलते, प्रतिभा समाधान चौधरी, राजेंद्र चौधरी, रवी सोनवणे, विष्णू खोले, गणेश चौधरी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, नितीन माळी, विकिन भंगाळे, वैशाली देशमुख, गणेश धनगर यांनी आभार मानले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा !

Next Post

अन्न व औषध प्रशासनाने घेतले चायनीज अन्नपदार्थांचे नमुने

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
अन्न व औषध प्रशासनाने घेतले चायनीज अन्नपदार्थांचे नमुने

अन्न व औषध प्रशासनाने घेतले चायनीज अन्नपदार्थांचे नमुने

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us